Submitted by Adm on 7 August, 2016 - 16:35
रिओ ऑलिंपिक्समधल्या टेनीसच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी... ... .. ...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
रिओ ऑलिंपिक्समधल्या टेनीसच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी... ... .. ...
ऑलिम्पिक टेनिसमध्ये एव्हडे
ऑलिम्पिक टेनिसमध्ये एव्हडे अश्चर्यजनक निकाल का लागतात? धडाधड अपसेट.
विनस-राजीव राम जोडी जिंकली.
नदालची डबल्स मॅच भारी चालली आहे
टण्या ती ऑलिंपिकची परंपरा आहे
टण्या ती ऑलिंपिकची परंपरा आहे असे म्हणले तरी चालेल.. नेहमीच धक्कादायक निकाल लागत असतात ऑलिम्पिक मधे.. माजी विजेते बघितल्यास लक्षात येईल..
मिर्झा-बोपाना जोडीनं
मिर्झा-बोपाना जोडीनं मरे-वॉटसनला हरवलं आज.
मिरझा बोपन्ना विजयी
मिरझा बोपन्ना विजयी होवोत
पुरुष दुहेरी मस्त चालली आहे
भारी झाली मॅच. नादालला गोल्ड
भारी झाली मॅच. नादालला गोल्ड मेडल सोबत एक इप्सम सॉल्टची गोणी द्या.
मी ऑलिंपिकमध्ये टेनिसच्या
मी ऑलिंपिकमध्ये टेनिसच्या मॅचेस बघणं टाळतोय कारण बाकीचे खेळ इतरवेळी पाहिलेच जात नाहीत. ज्योकोच्या मॅचचा दुसरा सेट पाहिला फक्त. त्यामुळे इथे फार काही लिहिलं नाही.
पण नदालला गोल्ड मिळाल्यावर इथे अभिनंदन केलंच पाहिजे
शिवाय आज मिर्झा बोपण्णाची मॅच आहे. ही जिंकली तर एकतरी मेडल निश्चित. त्यामुळे त्या दोघांना खूप शुभेच्छा !!
मरे फायनलमधे. एक मेडल
मरे फायनलमधे. एक मेडल निश्चित.
ब्रेव्होवर टेनिस मॅचेस दाखवत
ब्रेव्होवर टेनिस मॅचेस दाखवत आहेत.
नादाल देल पोर्तो एपिक मॅच
नादाल देल पोर्तो एपिक मॅच
१० पॉईंट टायब्रेक म्हणे आता
१० पॉईंट टायब्रेक म्हणे आता !!
विल्यम्स आणि मिर्झा सिंगल्स असल्यासारखं खेळतायत.
टायब्रेक काय भानगड ही?
टायब्रेक काय भानगड ही?
मी दुसर्या सेट पासून मॅच
मी दुसर्या सेट पासून मॅच पाहिली.. आधी राफा वि डेल पोट्रो पहात होतो.
ते पहिला सेट कसा जिंकले असा प्रश्न पडला मला.
मिर्झा आणि बोपण्णा कसे खेळत होते!
त्याआधी राफा वि. डेल पोट्रो फारच भारी झाली..! किती दिवसांनी पूर्वी सारखा राफा दिसला. शेवटचा सेट लय भारी झाला. पारडं सारखं इकडून तिकडे. आणि मॅच पॉईंटच्या वेळी राफाचा तो क्रॉस कोर्ट बाहेर जाईल असं डेल पोट्रोलाही वाटलं नाही.
फायनल पण चांगली होईल आता.
मिर्झा, बोपण्णाला ब्राँझ पदकाच्या मॅचसाठी शुभेच्छा !
सानिया आणि बोपण्णाला
सानिया आणि बोपण्णाला कांस्यपदकासाठी शुभेच्छा!
ब्राँझ मेडल गमावलं.
ब्राँझ मेडल गमावलं.
कालची पुरूषांची फायनल पाहिली
कालची पुरूषांची फायनल पाहिली का कोणी ?
डेल पोट्रो लवकरच ग्रँडस्लॅम जिंकेल असं वाटतय.
डेल पोट्रो भारी खेळत होता!!! बहुतेक आधीच्या फेर्यांमधली दमछाक, दुखापतींमुळे झालेला ब्रेक ह्यामुळे त्याना कंट्रोल ठेवता आला नाही.
मरे एकदम कन्सिस्टंट खेळतोय सध्या! आणि जिंकल्यावर त्याच्या चेहेर्यावरचे भाव चक्क बदलले पण!
व्हिनसने मिक्स्ड डबल्समध्ये सिल्वर मिळवलं. बर्याच वर्षांनंतर सेरेनाच्या सावलीतून बाहेर येऊन व्हिनसने काहितरी मिळावलं!
व्हिनसला ऑटोइम्युन डिसीज आहे
व्हिनसला ऑटोइम्युन डिसीज आहे असं फेबुवर वाचलं. तब्येतीमुळे तिच्या खेळावर/पर्फॉर्मन्सवर खूप परिणाम होतो तरी ती अजून खेळते आहे, सामने जिंकते आहे हे कौतुकास्पद आहे.
तब्येतीमुळे तिच्या
तब्येतीमुळे तिच्या खेळावर/पर्फॉर्मन्सवर खूप परिणाम होतो तरी ती अजून खेळते आहे, सामने जिंकते आहे हे कौतुकास्पद आहे. >>>> अनुमोदन.
बर्याच दिवसांपूर्वी झाला. २०१० की १ च्या युएस ओपन दरम्यानच डिटेक्ट झाला होता. तेव्हा बरीच चर्चा झाली होती.