सोचता हूँ की वो कितने मासूम थे...क्या से क्या हो गए देखते देखते...
मैंने पत्थर से जिनको बनाया सनम....वो खुदा हो गए देखते देखते...
हश्र है वहशते दिल की आवारगी....हमसे पूछो दिल की दीवानगी..
वो पता पूछते थे किसी का कभी.....लापता हो गए देखते देखते...
हमसे ये सोच कर कोई वादा करो...एक वादे पे उमरें गुजर जायेंगी...
ये है दुनिया यहाँ कितने अहले-वफ़ा...बेवफा हो गए देखते देखते...
दिन छुप गया सूरज का कहीं नाम नहीं है...वादा शिकन अब तेरी अभी शाम नहीं है...
कल से बेकल हूँ जरा सा मुझे कल आये....रोज का इंतज़ार कौन करे...
आपका इंतज़ार कौन करे...
गैर की बात तस्लीम क्या कीजिये...अब तो ख़ुद पे भी हमको भरोसा नहीं...
अपना साया समझते थे जिनको......वो जुदा हो गए देखते देखते...
- निज़ाम रामपुरी .
( वहशत - सन्नाटापन उदासी डरावनापन, अहले वफा- कही हुई बात या दिये हुए वचन को पालना, शिकन - सिकुड़ने से पड़ी हुई, बेकल - व्याकुल बेचैन , तस्लीम - सिपुर्द करना सौंपना कबूल करना स्वीकार करना )
हिंदी सिनेमाच्या रुपेरी पडदयावरची अन रिअल लाईफमधलीही ट्रॅजेडीक्वीन मीनाकुमारीच्या आयुष्याची कथा यात गुंफलीय .....लाजवाब शायरी..

खूपच छान गजल.
खूपच छान गजल.
एक फोटो अलिकडेच पाहिला, ज्यामधे लालबहादूर शास्त्री पाकिजाच्या सेटवर आलेले दिसतात.
यात मीनाकुमारी खूपच सुंदर दिसतेय. पडद्यावर (टिव्हीच्या) ती कधीच आवडली नाही. स्क्रीनवर ती एव्हढी सुंदर दिसत नसावी सलमा आगा प्रमाणे.
(त्या फोटोसोबत जो किस्सा शेअर केला होता तो मनोरंजक होता. म्हणे शास्त्रीजींना जेव्हां मीनाकुमारीची ओळख करून देण्यात आली तेव्हां ते म्हणाले कि "कौन हे यह?" इतके ते भोळे होते. हा किस्सा बनावट जास्त वाटतो. पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीला कुठे काय बोलायचे याचे भान नक्की असणार. ते चित्रपटाच्या सेटवर जाऊ शकतात आणि एव्हढे भाबडे प्रश्न विचारू शकतात हे झेपणेबलच नाही. सेटवर जी बया बसली आहे ती या सिनेमाशी निगडीत असणार आणि असा प्रश्न तिच्यासाठी अवमानकारक असू शकतो हे त्यांना समजत असणार.