होंबारी

Submitted by संतोष वाटपाडे on 20 July, 2016 - 06:05

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आले आले. हत्ती आर बॅक!!! होंबारी ... Lol

सुरेख आहेत. थाळी फिरवणारा हत्ती भारीये. Proud

ढोल वाजवणारा हत्ती थेट धर्मेंद्र दिसतोय.

मस्त.

Lol

ह्रेक्षकपण भारी.

तुम्ही आमच्या हत्तींच्या डोक्यावर कळश्यांची उतरंड लावून तारेवर चढवले नाही का? तीही लिलया पेलतील हो!
आणि कसरत करणारे असले म्हणून काय झाले? हत्तींना छानशी ढेरी ही हवीच. Happy

मस्तच...

इथे पश्चिम आफ्रिकेत वाळवंटात काही हत्ती आहेत. ते वाळूच्या टेकडीवरून, पुढचे पाय ताठ करुन घसरत खाली येतात. मस्त एंजॉय करतात असे वाटते, त्यांना बघून. हे चित्र बघून तेच आठवले !

तुम्ही आमच्या हत्तींच्या डोक्यावर कळश्यांची उतरंड लावून तारेवर चढवले नाही का? तीही लिलया पेलतील हो! >>> 'हाधा है हंद्रमा' तली हंध्या का?

मामी Lol हत्ती आले की लय मज्जा येते. मस्त कल्पना आहे ही खरच. त्या हेमा हत्तिणीच्या कानात झुमके घालायचे ना.

हाहाहा.....हाधा है हंद्रमा....हंध्या....वाचून बेक्कार हसलो मी..... शाळेत असताना च ची भाषा होती तशी ह ची भाषा सुरु करावी वाटतेय....धन्यवाद हत्तीमित्रांनो