जीत

Submitted by रेनी on 7 July, 2016 - 15:00

असते ती जीत
ज्यावर गायले जाते गीत

हरल्यावरही गायले जाते गाणे
त्यासाठी बनावे लागते थोडे शहाणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users