Submitted by कबूतर on 4 July, 2016 - 05:33
डिसेंबर मध्ये ताजमहाल आणि सुवर्णमंदीर ट्रिप करायची आहे. (सासूबाई, सात वर्षांची कन्या, नवरा आणि मी)
पुण्याहून आग्रा आणि अमृतसर अशी ट्रिप करायची असल्यास दिल्ली ला जाणे आवश्यक आहे का?
या आधी कोणी अशी ट्रिप केली असल्यास कुठे आधी जावे / itinerary बद्दल सांगू शकेल का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा