ठहराव

Submitted by रेनी on 18 June, 2016 - 00:39

आपण एखादे अप्रतिम गाणे ऐकत असतो आणि अचानक त्या गाण्यामध्ये एक ठहराव येतो, गाणे क्षणभर थांबते
आणि शब्द आणि संगीत ह्या मध्ये एक अनामिक शांतता येते. त्या क्षणी डोक्यात एक शुन्य निर्माण होतो अलिप्तेमध्ये
जो आनंद असतो तो जाणवतो. मग तेच गाणे आपल्या लयीने आणि तालाने पुढे निघून जाते
क्रिकेट खेळामध्ये मध्ये विकेट गेल्यावर ती कशी गेली हे slow motionमध्ये पाहण्यात तीच गम्मत असते,

हीच गोष्ट नेमकी सध्या चर्चेत असणाऱ्या मराठी सिनेमा मध्ये वापरली आहे. चित्रपटाच्या गाण्यामध्ये आणि काही भागात
पडद्यावर चित्र slow motion मध्ये जाते आणि चित्रपट पहायला बरा वाटतो, हे प्रसंग हजार वेळा पहिले असतील
पण ह्या technique ते कदाचित परत परत पाहावेसे वाटतात

एकाद्या गोष्टीला नीट पाहायचे असेल समझुन घ्याची असेल तर काही क्षण का होईना तिथे थांबणे जरुरी आहे
दोन श्वासांमध्ये हि एक अंतर असते. ध्यानातही हे अंतर वाढवले कि गूढ शांतता प्राप्त होते

आयुष्याचेही तसेच आहे क्षणभंगुर क्षणांना थोडा का होईना ठहराव जरुरी आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एखादे अप्रतिम गाणे ऐकत असतो आणि अचानक त्या गाण्यामध्ये एक ठहराव येतो, गाणे क्षणभर थांबते