Submitted by जयदीप. on 11 May, 2016 - 10:01
पुन्हा डोळ्यांमधे साठेल पाणी
पुन्हा ती लागली आहेत गाणी
कधीपासून आहे ऎकतो मी
तुझी छोटीच जी होती कहाणी
किती आहे इथे झुंबड उडाली
किती अाहे तरी माणूसघाणी
असे आहेत का वागत अचानक
तुझ्या माझ्यातले पाळीव प्राणी
तशी आहे तुझी शैली कदाचित
जणू हाॅटेल एखादे इराणी
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला सुरेख…तिथेच घुटमळतो आहे
मतला सुरेख…तिथेच घुटमळतो आहे अजून.
पुन्हा डोळ्यांमधे साठेल पाणी
पुन्हा डोळ्यांमधे साठेल पाणी
पुन्हा ती लागली आहेत गाणी>>>
चांगला शेर
इराणी << माझ्यासाठी हासिले
इराणी << माझ्यासाठी हासिले गझल