रेनॉ क्विड बद्दल मत हवं होतं….

Submitted by नाना फडणवीस on 5 May, 2016 - 02:50

गाडी नवीन आहे....फार माहिती नसेल….पण जेवढी माहिती असेल तेवढी मिळेल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेऊ नका,दळभद्री गाडी आहे ,डाउनमार्केट वाटते.टायरची विड्थ ईतकी कमी का ठेवली आहे हा ही एक प्रश्न आहे.

तुमच्या हॉटेल च काय झालं नाना?
<<

मलाही हाच प्रश्न विचारायचा होता,
पुण्यात आल्यावर तुमच्या हॉटेल मध्ये एकादा दोसा खायची इच्छा होती.

धन्स avani, प्रसाद....मी नुकताच भारतात परतलोय.......थोडा वेळ द्या....एवढा उशीर सहन करूनही लक्शात ठेवलत....कर्जात आहे मी तुम्च्या.....लवकरच....