Submitted by नाना फडणवीस on 5 May, 2016 - 02:50
गाडी नवीन आहे....फार माहिती नसेल….पण जेवढी माहिती असेल तेवढी मिळेल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गाडी नवीन आहे....फार माहिती नसेल….पण जेवढी माहिती असेल तेवढी मिळेल का?
तुमच्या हॉटेल च काय झालं
तुमच्या हॉटेल च काय झालं नाना?
घेऊ नका,दळभद्री गाडी आहे
घेऊ नका,दळभद्री गाडी आहे ,डाउनमार्केट वाटते.टायरची विड्थ ईतकी कमी का ठेवली आहे हा ही एक प्रश्न आहे.
तुमच्या हॉटेल च काय झालं
तुमच्या हॉटेल च काय झालं नाना?
<<
मलाही हाच प्रश्न विचारायचा होता,
पुण्यात आल्यावर तुमच्या हॉटेल मध्ये एकादा दोसा खायची इच्छा होती.
धन्स avani, प्रसाद....मी
धन्स avani, प्रसाद....मी नुकताच भारतात परतलोय.......थोडा वेळ द्या....एवढा उशीर सहन करूनही लक्शात ठेवलत....कर्जात आहे मी तुम्च्या.....लवकरच....
धन्स केशव तुलसी!!
धन्स केशव तुलसी!!
येथे विचारून
येथे विचारून बघा
http://www.maayboli.com/node/11451