फुलंच फुलं चोहिकडे...

Submitted by विनार्च on 5 April, 2016 - 08:33

महाबळेश्वरला एका छोट्या ब्रेक साठी गेलो असता .... सतत डोक्यावर बसून असलेल्या नेपोलीयन प्रश्नावली कडून काहीकाळ का होइना सुटका व्हावी, ह्या हेतूने तिच्या हातात मोबाइल टेकवला ... त्याचा रिझल्ट असा असेल असं वाटल ही नव्हत Happy

2016-04-05 15.27.16.jpg2016-04-05 15.28.25.jpg2016-04-05 15.29.06.jpg2016-04-05 15.25.55.jpg2016-04-05 15.41.48.jpg2016-04-05 15.34.52.jpg2016-04-05 15.31.02.jpg2016-04-05 15.42.24.jpg

पाना आडून कोण बरं डोकावतयं
2016-04-05 15.43.06.jpg2016-04-05 15.47.11.jpg

आमचे फोटो पाहिल्याबद्द्ल, हा तुम्हाला खाऊ Happy

2016-04-05 15.54.11.jpg2016-04-05 15.55.06.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्दर फोटोज... प्रत्येक फुल वेगळ्या रंगाचे शोधलय... मस्तच... खाऊचे तर खुपच टेम्प्टीन्ग आलेत... जाहिरातीसाठी वापरण्यायोग्य....