घन ओथंबून आले..

Submitted by मॅगी on 20 March, 2016 - 15:23

बरेच दिवस घेऊ घेऊ म्हणून ठरवलेलं मुळीकांचं 'वॉटरकलर' एकदाचं घेतलं आणि उत्साहाने चित्र काढलं सुद्धा!
कडक उन्हात पावसाळी हवा..

2016-03-21-00-03-27-936_1__1458501010_27.97.132.241.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच सुंदर!!! Happy
ढगांचे शेडिंग अन् त्यांचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब खास आवडले.

वाॅटरमार्क टाकत जा गो बाय. Happy

Pages