आॉकलंड येथे वास्तव्या संबंधी

Submitted by Dhanashril on 12 March, 2016 - 12:14

माझा भाचा अॉकलंड येथे प्रोजेक्ट साठी जातो आहे , तर तेथील माहिती मिळेल का? राहण्याची सोय, भारतीय जेवण , grocery वगैरे ?? कोणी मायबोलीकर तेथे आहेत का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users