मायबोलीवरून मेल पाठवण्याची व्यवस्था सुरू आहे का?

Submitted by नलिनी on 11 March, 2016 - 03:01

मी मायबोलीवरून पाठवलेल्या / धाडलेल्या मेल पोहचत नाहीत तसेच स्वतःसाठी पाठविलेली प्रत सुद्धा मिळत नाही.
हि अशीच समस्या तुम्हालाही येते का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही मिळतात काही मिळत नाहीत.
म्हणजे व्यवस्था बंद करण्यात आलेली नाही पण त्यात समस्या आहे.

स्पॅम किवा जंक म्हणुन गणली जात नाही ना? >>>> येस, मला माबो संपर्कातुन येणार्‍या मेल्स स्पॅम मध्ये जातात.

स्पॅम किवा जंक म्हणुन गणली जात नाही ना?

जेव्हा स्वतःची प्रत मिळाली नाही तेव्हा ती स्पॅममध्ये पण नाही गेलेली.
तीच मेल परत पाठवली आणि मग मात्र मिळाली.

सुविधा चालू आहे.
काही मेल्स इनबॉक्सात येतात.
काही स्पॅममेलीत जातात.
काही अज्जिबात येत नाहीत.

मेल केल्यावर 'मेल बघा' म्हणून एक विपू करावी.