सेक्युलर सावरकर आणि नास्तिक पु.ल.दे

Submitted by mansmi18 on 5 March, 2016 - 13:29

आज युट्युबवर पुलंचे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील भाषण सापडले..
जरुर पहा/ऐका
भाग १
https://www.youtube.com/watch?v=dOjSsHKqmug
भाग २
https://www.youtube.com/watch?v=3Yk33Vwp9aY

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रुती स्मृती युक्त काय सांगता ... आजच काय ते सांगा!
!!

मस्त! शेअर केल्याबद्दल धन्यवाद मनस्मी !!

इथे भाषण दिल्याबद्दल थॅन्क्यू. त्यामुळे मायबोली साईटवर यूट्यूब दिसू लागले.

मला सावरकरान्मुळे देशपांडेना नास्तीक झाले ते साम्गितलेले आवडले.
तसेच त्यांनी रोखठोकपणे विद्युतदाईनीत झोकून दिले तेही आवड्ले ज्यामुळे ते सेक्युलर झाले. उगाच मुळामुठे मधे अस्तीवीसर्जनाचा देखावा केला नाही. हे साम्गितलेले छान आहे.

त्याचप्रमाणे लाल भारतीयांच्या स्वर्गात खूप डुकरे असतात, तसेच एक गलेलठ्ठ डुक्कर त्यांचा देव आहे, हे अईकून करंअणूक झाली. त्याच वेळी मुसलमानांच्या स्व्रगात मात्र डुकरे नसतात. रेड इण्डियन व मुसलमानान्च्या स्वर्गात इतका फरक असेल असे वाटले नव्हते. मात्र सगळ्यान्चे नरक सारखे असतात ही माहीती या भाषणातून मिळते, ती चान्गली आहे. त्यामुळेच सर्व समाज व सर्व धर्मातील खोट्या चालीरितीन्वर प्रहार घडून येतो, ह्यावरूनच साव्रक्रर हे खरे पुरोगामी असे सान्गितले आहे, ते बरोबर आहे. फक्त हिन्दून्च्या धर्माबद्दल बोलतात ते खरे पुरोगामी नाहीत ही माहीती यातून मिळते. जसे की गाय कापण्याचे उदाहर.णं व येशू ख्रीस्ताला कुटूंब नियोजन मान्य नसल्ञाबद्दल त्या वीचारांना देशद्रोही म्हणण्याचे श्रीमती टेरेसाबाई यान्चे ऊदाहरण हे ही छान आहे.

असे भरपूर माहीतीने ठासून भरलेले पुलदेश्पांड्यांन्चे भाषण इथे देऊन आपण छान काम केले त्याबद्दल थॅन्क्यू.

तसेच वर तात्या यान्नी सान्गितले तसे हे भाषण केवळ मा.प्रदानम्न्त्री वाजपेयींसाहेबांच्या गायनाआधीचे मनाचे श्लोक आहेत हे ही माहीतीत मिळाले.

अजून थॅन्क्यू.

सगळ्याना धन्यवाद. नंतर वाजपेयींचे भाषणही आहे. ते दिल्याबद्दल धन्यवाद.
या माणसांनी बोलत रहावे आणि आपण ऐकत राहवे.

मानसी,पुल आणि वाजपेयी ऐकून कान तृप्त झाले.धन्यवाद.सावरकर यांच्या विज्ञान निष्ठ निबंधांचा परिचय करून देणाऱ्या लेखाची लिंक देत आहे.
http://shobhanatai.blogspot.in/2014_05_01_archive.html