पी एफ नवीन नियम - माहिती हवी आहे. सगळे पैसे काढून घेता येतात का?

Submitted by नाना फडणवीस on 2 March, 2016 - 05:00

येथे कोणी पी एफ चे सल्लागार आहेत का? नवीन नीयमांबद्दल माहिती हवी आहे.
सगळे पैसे काढून घेता येतात क??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या नियमांनुसार स्वतःचा हिस्सा(Employee's Share) आणि पेन्शन फंड(दहा वर्षांच्या आत सलग नोकरी न केल्यास) सर्व काढता येते. मात्र, Employer's Share चे जे ३.६७ टक्के आहेत ते निवृत्तीच्या वयापर्यंत काढता येत नाहीत. निवृत्तीचे वय ५५ वरून ५८करण्यात आलेले आहे.

तिन्ही काढायचे असल्यास ९०% पर्यंत रक्कम वयाच्या ५७ व्या वर्षी काढता येऊ शकेल.

कोणितरी इथे नक्की नियम काय केला होता आणि आता त्यात काय बदल झालेत याची सविस्तर माहिती देइल का? कृपया लिंका डकवु नका..

१. आत्ममग्न यांची २ मार्च ची पोस्ट. तो नवा नियम आहे. त्यात आता बदल केलेला नाही.
२. पीएफच्या रकमेवर कर नव्हता. पीएफची रक्कम काढल्यास ती पूर्ण करमुक्त होती.
नव्या बजेट मध्ये त्यातिल ६०% रकमेवर कर लावण्यात आला होता. हा कर आता मागे घेण्यात आला आहे.

नव्या नियमांनुसार स्वतःचा हिस्सा(Employee's Share) आणि पेन्शन फंड(दहा वर्षांच्या आत सलग नोकरी न केल्यास) सर्व काढता येते. मात्र, Employer's Share चे जे ३.६७ टक्के आहेत ते निवृत्तीच्या वयापर्यंत काढता येत नाहीत. निवृत्तीचे वय ५५ वरून ५८करण्यात आलेले आहे.>>
need clarification.
is this rule applicable for people who are in service or who are taking retirement?
for example: If person 'A' retires at 45 and starts his own business.He will have to wait till he attains age 58 to withdraw his 100% PF.I do not think it is workable solution.

मानव पृथ्वीकर - . आत्ममग्न यांची २ मार्च ची पोस्ट. तो नवा नियम आहे. त्यात आता बदल केलेला नाही.>>>>म्हणजेनक्की काय?
समजा मझे एक लाख आहेत...तर मल किती काधत येतात?

I am sorry to be writing it so briefly and wrongly but I am too desperate to know.
मात्र, Employer's Share चे जे ३.६७ टक्के आहेत ते निवृत्तीच्या वयापर्यंत काढता येत नाहीत. निवृत्तीचे वय ५५ वरून ५८करण्यात आलेले आहे.>> so how much would it be if I have quit a job 2 months back and I have 1 lack in EPF. How much can I withdraw? only 3.67 % is retained by govt? u mean just below 4k? DO I get 96k?

पीएफ मध्ये आपला शेअर असतो, जो आपल्या पगारातून कापुन आपल्या पीएफ अकाउंट मध्ये टाकल्या जातो. तो भाग समजा "अ" आहे,
आणि त्यात कंपनी पण त्यांची भर टाकते. (किती हे कंपनीच्या पॉलिसी प्रमाणे, किमान आणि कमाल याचे नियम पाळुन. तुमच्या पीएफ स्लिप मधुन हे कळु शकते). समजा हा भाग ब आहे.

तुमच्या पी एफ मध्ये एकुण अ + अ वरिल व्याज + ब अधिक ब वरिल व्याज आहे.

तुम्ही मध्येच नोकरी सोडली तर तुम्ही या एकुण पैकी अ + अ वरिल व्याज काढु शकता. ब + ब वरिल व्याज हे वयाच्या ५८ वर्षीच काढु शकता.

तुम्ही मध्येच नोकरी सोडली तर तुम्ही या एकुण पैकी अ + अ वरिल व्याज काढु शकता. ब + ब वरिल व्याज हे वयाच्या ५८ वर्षीच काढु शकता. >> नाही.

तुम्ही जर तुमच्या कंपनीला सांगितले की तुम्ही पुढे नोकरी करणार नाही तर तुम्ही सगळी रक्क्म काढू शकतात. जर तुमच्या पीएफचा कालावधी ५ वर्षाच्या पुढे असेल तर सएव रक्क्म करमुक्त असते नाहीतर
ही पूर्ण रक्कम तुमच्या त्या वर्षाच्या उत्पन्नात धरली जाते आणि तुम्हाला त्यानुसार कर भरावा लागतो किंवा कर कापून रक्कम दिली जाते.

पण जर कंपनीच्या पीएफ रक्कमेत अंशत पेन्शन रक्कम अधोरेखित असेल तर तेवढी पेन्शन रक्कम अधोरेखित रक्कम तुम्हाला पेन्शन नियमानुसार ५०/ ५८ वर्षाच्यापुढे Annuity नुसार मिळते आणि उरलेली कंपनी पीएफ रक्कम पीएफ बंद करताना मिळते.

इथे एक लक्षात घेतले पाहिजे की कंपनीने टाकलेली सगळी रक्कम (१२%) ही पीफ मध्ये जात नाही. त्यापैकी ३.६७% ही पी एफ मध्ये जाते, आणि ८.३३ ही पेन्शन स्कीम मध्ये जाते. वर ब हा भाग हा पीएफ मधील जाणारा भाग आहे. पेन्शन स्कीमचे नियम वेगळे आहेत, मला त्यांची नीट माहिती नाही.

तुम्ही जर तुमच्या कंपनीला सांगितले की तुम्ही पुढे नोकरी करणार नाही तर तुम्ही सगळी रक्क्म काढू शकतात.

राजु७६ नविन नियमांप्रमाणे नाही. कंपनीचा हिस्सा ५८ नंतरच.
http://www.bemoneyaware.com/blog/changes-in-epf-withdrawal-rules-from-10...

हा नियम मागे घेतल्याचे अजुन वाचनात आले नाही.

राजु७६ नविन नियमांप्रमाणे नाही. कंपनीचा हिस्सा ५८ नंतरच.
http://www.bemoneyaware.com/blog/changes-in-epf-withdrawal-rules-from-10...
>>
ओके मानव.
नवीन माहिती... वाचली पाहिजे.
माझा अनुभव २०१३चा आहे.

bemoneyawareची लिक वाचली पन त्थे देखिल्ल inactive account ला पुधे व्याज मिळन्णार की नाही ह्यावर भाष्य नाही.

मी जॉब करत असलेली कम्पनी आता बंद झाली आहे
कम्पनी चे हेड ऑफिस ईडी ने गैरकारभार मुळे सील केले
मग आता pf कसा काढता येईल
Pf ऑफिस मधून आणलेला फॉर्म वर कँपणीचा सही शिक्का लागतो ना
??

तुमचा अर्धा भाग देतील. पेन्शन स्कीमचे जे आता ११११रु मिळतात ते आताच घेतलेत तर ५५०मिळतील. (११११ चे २५०० ओगस्टपासून होण्याचे मेसिज वाटसपवर फिरत आहेत)

बाकी वरील माहिती बरोबर आहे.