आनंदवनभुवन (क्रमांक ३ माझी उन्हाळी-सुट्टीगाथा ) - - अनन्या .....वय- ११ वर्ष ११ महिने

Submitted by विनार्च on 1 March, 2016 - 13:30

20160301_234806.jpg20160301_234815.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनन्या मस्त अक्षरात, एकदम खरंखरं लिहिलंयस. आवडलंच. Happy
एकदा तू पण आईला (गम्मत म्हणून) ओरड, आणि आई म्हणाली की असं बोलतात का? तर आईला सांग माझं प्रेम आहे ना म्हणून ओरडत होते. Wink
आणि तुला मुलं ऐकत नाहीत, हा अनुभव ओरिगामी करताना फारच लवकर आलाय तर.. Lol

अरे कोण माझं ऐकतच नाही! मग कुत्रा, मांजर, घोडा, असं काहीतरी शिकवून सोडून दिलं त्यांना <<< Lol

मस्त हं अनन्या.