Submitted by mansmi18 on 28 February, 2016 - 12:16
बोर्नविटा मंकी बार जाहिरात पाहिली आणि त्यातले गाणे डोक्यात अडकुन बसले..
https://www.youtube.com/watch?v=QEDRDrV55q8
हैराण झालो पण शेवटी शोधलेच..
https://www.youtube.com/watch?v=-jIWp0R5QhA
लुकाचोरी नावाच्या चित्रपटातले हे गाणे आहे..
(होप तुम्हाला पण आवडेल)
शब्द काही कळत नाहीत पण काहीतरी मजेशीर आनंददायी असे आहे एवढे नक्की समजते..
किशोरदा खुप लवकर गेलात हो 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला पण आवडतं ते
मला पण आवडतं ते जाहिरात.
nostalgic
चॅनल सर्फिंग करताना ते अॅड स्किप केल, मग लक्षात आलं अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र ते अॅड स्किप झालंय, परत पाठी जाऊन ते अॅड पाहिलं, सगळेच माझ्या कडे बघत होते.
मस्त जाहिरात आणि गाणी. टिपिकल
मस्त जाहिरात आणि गाणी. टिपिकल दूधवाल्या हेल्थ ड्रिंक्स (ज्यात मुलं सूपर् चॅम्पियन होण्यासाठीच दूध पितात) ही जाहिरात वेगळी आणि भन्नाट वाटली. कशाची अॅड आहे हे पहिलुयांदा बघताना समजतही नाही, पण अॅड मात्र लक्षात राहते.
धन्यवाद. मी ही शोधणार होतो.
धन्यवाद.
मी ही शोधणार होतो.
धन्यवाद या बाफ बद्दल.
धन्यवाद या बाफ बद्दल. डोक्याला शांतता मिळाली. नाही तर कोणते गाणे आहे या भुंग्याने डोके पोखरले होते.
सही आहे गाणं
सही आहे गाणं
फॅनटास्टीक. बंगाली गाण्यात
फॅनटास्टीक.
बंगाली गाण्यात किशोर कमालीचा कंफर्टेबल आणि जबरी होता.
मस्तच... या चालीवर हिंदी गाणे
मस्तच... या चालीवर हिंदी गाणे नव्हते का ? असणार असे उगाचच वाटतेय !
मलाही वाटतंय आहे या चालीवरचं
मलाही वाटतंय आहे या चालीवरचं की याच्या खूप जवळ जाणारं हिंदी गाणं.
सर्च चालू झालाय
कोणी ह्या गाण्याचे भाषांतर
कोणी ह्या गाण्याचे भाषांतर टाकू शकेल का? गाणं आणी जाहीरात ऐकायला मस्तच आहे.. अर्थ कळाला तर अजुन मजा येईल.
मस्त च ... संगीतकार हेमंत
मस्त च ...
संगीतकार हेमंत कुमार आहेत.
हे ओरिजिनल -
हे ओरिजिनल - https://www.youtube.com/watch?v=SAw7MA8sAIc
ही माहिती इथे मिळाली - http://itwofs.com/trivia.html
अरे त्या बोर्न्विटाची जाहिरात
अरे त्या बोर्न्विटाची जाहिरात संपताच लगेच ते ओरिजिनल गाणं लागतय. इथं पबलिक शोध घ्यावा लागला वगैरे म्हणत आहे म्हणून विचारतोय. अर्थात बर्याच लोकांनी शोध घेतल्यानंतर युट्युबनी आपोआप रेकमेंड केलं असेल तर मग बरोबर आहे. गाणं भारीये! असला अतरंगी पणा किशोर कुमार शिवाय कोण करु शकणार?
मंकी बारची अॅड मस्त
मंकी बारची अॅड मस्त आहे.
र्म्द ती ट्रिवियाची लिंक पण भारी आहे.
बुवा ते ओरिजिनल इंग्लीश ऐका
बुवा ते ओरिजिनल इंग्लीश ऐका
भारीये ते पण !
आणि ट्रिवीया तर खल्लास एकदम. डोक्याला भरपूर खुराक आहे. बरेच दिवस पुरेल असे दिसतंय
rmd ती trivia लिंक मात्र लई
rmd ती trivia लिंक मात्र लई भारी..!
माझी, माझ्या भावाची आणि
माझी, माझ्या भावाची आणि आईचीसुद्धा हि फेवरेट जाहिरात आहे. माझा ४ वर्षाचा भाचा मस्त म्हणतो हे गाणं. शब्द कळो अथवा न कळो पण तो काही बोलायचं थांबत नाही. (सगळे शब्द ट्राय करून झाले आहेत त्याचे अक्को - बक्को, हुडीहुडी - चीडीचीडी, मम्मा , हम्मा जे मनाला वाटेल ते…. मज्जा येते जाम)
rmd ती trivia लिंक मात्र लई
rmd ती trivia लिंक मात्र लई भारी..!>>> +१