आनंदवनभुवन (क्रमांक १ छंद माझे वेगळे ) - - अनन्या .....वय- ११ वर्ष ११ महिने

Submitted by विनार्च on 28 February, 2016 - 05:58

20160228_160036-001.jpg20160228_155926-001.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सुंदर अक्षर आणि शेजारची सजावट अतिशय उत्तम... उगीच नाही इतकी सहज चित्रं काढतेस तु.....

आई कितीही ओरडली तरी तु अजिबात लक्ष न देता तुझे छंद जोपासत राहा. आणि इथे मायबोलीवर तुला कलाकृतींचे फोटो टाकायला मात्र अजिबात विसरु नकोस. Happy तुझी चित्रे खुप आवडतात.

वॉव! काय मोत्यासारखे अक्षर आहे अनन्याचे! लिहीलंयही मस्त खुसखुशीत एकदम! चित्रकलेची सजावटही मस्तच!

शाब्बास, अनन्या!

सगळ्यांना अनुमोदन... अक्षर , चित्रं, छंद सर्वच छान छान... कौतुक करावं तितकं कमीच... असेच सगळे छंद जप... आईला बघुया आपण Wink

सगळ्यांना अनुमोदन... अक्षर , चित्रं, छंद सर्वच छान छान... कौतुक करावं तितकं कमीच... असेच सगळे छंद जप... >>>> +१११११११११११११११११११११११ ....... Happy

कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद __/\__ Happy
अनन्या ची प्रतिक्रिया " U guys r so nice ...u always appreciate my things ...thank u so much "

आम्हाला असा मध्ये मध्ये इंग्रजी चा झटका येत असतो Wink
तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्ही आता दुसऱ्या विषयावर लिहायला बसलोय Proud

कित्ती सुंदर अक्षर आहे आणि खाडाखोड पण नाही.... शाब्बास !!
छंद पण अवडले बरं का Happy

पारस दगड>> तुला परिस म्हणायचंय ना अनन्या?

तुझ्या दुसर्या छंदाची वाट बघतीये Happy

कसली गोडुली आहेस ग तू अनन्या. सुंदर अक्षर, बाजुची कलाकारी पण बढिया. अशीच प्रगती करत रहा, अन माबोवर तुझी चित्र, छंद इ. लिहीत जा.. तुला अनेक शुभेच्छा अन आशिर्वाद. Happy

Pages