आपण सारे गुलाम आहोत का?

Submitted by उडन खटोला on 18 February, 2016 - 10:50

1. "All men are created equal" has been called an "immortal declaration," and "perhaps [the] single phrase" of the American Revolutionary period with the greatest "continuing importance". अमेरिकन राज्यघटना हे उच्चरवाने सांगते ...

2. असे असताना आज जगात जे चित्र दिसते त्यानुसार आपण सर्वजण पैशाचे व पर्यायाने पैसेवाल्यांचे गुलाम आहोत .

3. मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला या पृथ्वीतलावर जगण्यासाठी प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते .

4. महिला त्याच पुरुषाला जोडीदार बनवतात ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे व जो त्या पैशाने भरपूर भौतिक सुखे (?) देवू शकेल

5. म्हणजेच पुरुष अथवा मनुष्यप्राणी आपल्या हार्मोनिक (लैंगिक )गरजा भागवण्यासाठी देखील अनावधानाने विरुद्धलिंगी व्यक्तीचे म्हणजेच पर्यायाने पैशाचे लांगूलचालन अथवा गुलामी करतो .

6. ही पैशाची गुलामगिरी फेकून देवून खर्‍या अर्थाने "स्व"स्वातंत्र्य व "स्व" चे आत्मज्ञान हेच आध्यात्मिक जीवनाचे मूलतत्त्व असावे .

संदर्भ- परग्रहीय एलियन्स कडून प्राप्त संदेश - https://www.youtube.com/watch?v=etzT9NAPCjk

सध्याच्या परिस्थितीत आपण कितीही ओरडून सांगितले तरी पृथ्वीवासीयांना हे पटणे कठीण आहे कदाचित 23/24 व्या शतकात हे मानवास पटेल असा आशावाद ! तेव्हा कोणी मराठी वेबसाइट्स्चा डाटाबेस तपासून पाहिला तर उडन खटोला नामक महामहीम तत्त्ववेत्त्यांनी हा विचार पूर्वीच मांडला होता , हे कळावे म्हणून हा लेखनप्रपंच ! Wink

आपले काय मत आहे?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण सारी देवाची लेकरे आहोत.
तो आपल्या भेटत नाही.
पण त्याला आपण शोधुन काढलेच, की तो आपला गालगुच्चा घेउन म्हणेल "अल्ले गुलामा!"
हेन्स प्रूव्ह्ड.