रेकी, ऑरा रिडिंग चक्र हिलिंग ह्याबद्दल माहिती हवी आहे

Submitted by वेल on 15 February, 2016 - 01:22

रेकी, ऑरा रिडिंग, चक्र हिलिंग, हिप्नोथेरपी इत्यादी ऑल्टरनेट थेरपीज बद्दल माहिती हवी आहे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑरा रिडिंग- 'सेन्टर फॉर बायोफिल्ड सायन्सेस', एम आय टी इथे करुन मिळते. एम आय टी स्टाफसाठी निम्म्या फी मधे आहे अस ऐकिवात होते. माझ्या भावाने करुन पाहिले. डीटेल्स विचारुन सान्गते.

पुण्यात कोथरुड मधे डॉ. राजु वाटवे हे 'प्राणिक हिलिन्ग' करतात अस एका सकाळच्या पुरवणीत एका स्त्रीने अनुभवासहित लिहिले होते. नक्की काय करतात हे माहित नाही.