ज्योतिष आणि शरीर.....
जातकाचे रंग रुप हे चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग व
चंद्र व लग्न नक्षत्रावर अवलंबुन असते .
ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना त्यामधील समजलेले काही ग्रहयोग.
1.लग्न, चतुर्थ किंवा सप्तम स्थानी शनि असेल आणि जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
2. चंद्राबरोबर शनि असल्यास किंवा चंद्रावर द्रुष्टी टाकत असल्यास व जेव्हा चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
3.शनीची तीसरी व दहावी द्रुष्टी चंद्रावर असेल व जर चंद्राबरोबर शुक्र युती किंवा प्रतियोग साधत नसेल आणि जेव्हा लग्न व सप्तमस्थानी शुक्र नसेल तेव्हा जातक रंगाने काळा असतो .
4.वरील उदाहरणांमध्ये जेव्हा लग्न व चंद्राबरोबर जेव्हा,गुरु,सुर्य,मंगळ,
बुध युती किंवा प्रतियोग साधतात तेव्हा ते जातकाचा काळेपणा कमी करतात .
5.सिंह लग्न व सिंह रास असलेल्या जातकांवर मात्र याचा परिणाम होत नाही पण सिंह लग्न व सिंह रास असलेली माणस काळी सावळी नसतातच अस नाही .
6.चंद्रा बरोबर जेव्हा शुक्र युती किंवा प्रतियोग करत असतो तेव्हा जातक रंगाने गोरा असतो पण त्याचवेळी जेव्हा शनि लग्न किंवा सप्तमात असतो तेव्हा गोरेपण कमी करतो .
7.चन्द्र व सूर्य युती किंवा प्रतियोग जातकाला उजळ बनवते .
8.लग्न किंवा चंद्रावर शनीची द्रुष्टी असता जातकाच्या भुवया जाड असतात आणि एकमेकांशी जोडलेल्या असतात .
9.या व्यतीरीक्त ,रास,नक्षत्र ,लग्न रास , चंद्राचे व लग्नाचे इतर ग्रहांसोबत होणारे योग ,ग्रहांची बारा स्थानांतील व राशीतील फळे जातकाचे रंग रुप ठरवतात .
ज्योतिष आणि शरीर .......
Submitted by y2j on 12 February, 2016 - 06:57
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक शंका: वरील उताऱ्यातील लग्न
एक शंका: वरील उताऱ्यातील लग्न आणि मानव करतो ते लग्न सेम का हे ग्रहाचं लग्न? तुळशीच्या लग्नासारखं?
उदय मी काही कोणाचे सेंपल घेऊन
उदय मी काही कोणाचे सेंपल घेऊन बसलेलो नाही .जेव्हा पगारे म्हणले की " हे आफ्रिकेत पण लागु आहे का निग्रो लोकांना?" तेव्हा उदाहरणे म्हणून ती मी दिली .ती पण नेटवरुन नुसत्या जन्म तारखेवरून .चंद्र दोन दिवसांनी आपली राशि बदलतो चंद्र शनि योगाला जन्म वेळेची ज़रूरी नाही आणि प्रुथ्वीवरील प्रत्येक माणसाची कुंडली संग्रही असणे ज़रूरी नाहि .
अहो मी कुठे म्हणालो मला
अहो मी कुठे म्हणालो मला कुंडलीमधले ग्रह बदलायचे आहे. ?
मी विचारले की होणार्या मुलाचा रंग काय असेल
ते तुमच्या कुंडली वर अवलंबुन
ते तुमच्या कुंडली वर अवलंबुन आहे
म्हणजे मुलाच्या कुंडलीवर
म्हणजे मुलाच्या कुंडलीवर अवलंबुन नाहि.
मी अस म्हणालोच नाही त्यांना
मी अस म्हणालोच नाही त्यांना मूल जन्मला यायच्या आधीच जाणून घ्यायच आहे .पगारे आता तरी पटले की नाही की आफ्रिकन अमेरिकन इंडियन या सर्व लोकांना हे लागू आहे .
मुल जन्माला आल्यानंतर तर
मुल जन्माला आल्यानंतर तर सगळ्या जगाला ठाऊक पडते मग त्यात ज्योतिषाने काय तीर मारला?
जन्माला यायच्या आधी सांगितले तर काही उपयोगाचे ना.
ज्योतिषाने काय तीर मारला?
ज्योतिषाने काय तीर मारला? म्हणजेt वरील सांगितलेल्या योगाप्रमाणेच मूल जन्मला येतो .
मग जन्म व्हायच्या आधी सांगावे
मग जन्म व्हायच्या आधी सांगावे भविष्य ना ते
घटने आधी सांगावे घटने नंतर सांगितले की थोतांड ठरते
हा आता हे थोतांड आहे हे
हा आता हे थोतांड आहे हे तुम्हीच ठरवा वर मी जी मी उदाहरणे दिली त्याला खोडून दाखवा .
Y2j अजिबात पटले नाही.
Y2j अजिबात पटले नाही. श्वेतवर्णियांची मुले ही श्वेतवर्णियच असतात नि क्रुष्णवर्णियांची क्रुष्णवर्णिय त्यात हे भारतातले ग्रहयोगाचे थोतांड कशाला घुसवता. अनुवांशिकता हा मुळ मुद्दाच तुम्ही हद्दपार केला.ज्योतिष हे शास्त्र नसुन भंपकपणा आहे.माणसाला पुढच्या मिनिटाला काय होणार हे माहित नसते तर कुंडलीतुन त्याच्या पुढील आयुष्याची रुपरेखा सांगितली जाते.आता ह्या ज्योतिष नावाच्या अंधश्रध्देच्या डबक्यातुन जनतेने मुक्त व्हावे.
सरळ गोष्ट आहे मुलगा जन्माला
सरळ गोष्ट आहे मुलगा जन्माला आल्यानंतर कुठल्या रंगाचा आहे हे कळते ना. तेच ज्योतिश पंचाग बघून सांगणार म्हणजे मुर्खपणाच आहे.
मुलाचा जन्म होण्याआधी सांगून दाखवा मग बोलू.
परत तेच क्रुष्णवर्णियांची मूल
परत तेच क्रुष्णवर्णियांची मूल क्रुष्णवर्णिय का असतात मुळात क्रुष्णवर्णिय हे क्रुष्णवर्णिय का असतात याच उत्तर आहे वरील योग .
मुलगा कुठल्या वेळेवर जन्मला
मुलगा कुठल्या वेळेवर जन्मला येणार आहे किंवा आलाय माहीत असेल तर मूलगा न बघता कुठल्या रंगाचा आहे हे सांगता येईल .
एखाद क्रुष्णवर्णिय जोडप असेल
एखाद क्रुष्णवर्णिय जोडप असेल तर आम्हि वेळ न बघताच आधिच त्याचा रंग सांगु.
आता मी वरील सांगितलेल्या
आता मी वरील सांगितलेल्या उदाहरणामधे सर्व कुंडली मध्ये चंद्र शनि चे योग आहेत त्या बद्द्ल बोलायला कोणी तयार नाही फक्त हे थोतांड आहे थोतांड आहे अस चालू आहे .
http://www.cbsnews.com/news/w
http://www.cbsnews.com/news/white-baby-shocks-black-parents-medically-po...
वर अगदी ठामपणे गोर्याना गोरी आणि काळ्यांना काळीच मुले होणार लिहिलेय तेव्हा हि लिंक....
आणि समजा ते जोडपं परस्पर
आणि समजा ते जोडपं परस्पर विरोधी रंगाचे असेल तर सांगू शकता का .
घ्या आणि सांगा बरे. आता
घ्या आणि सांगा बरे.
आता तुम्ही मला पाहिले नाही मुलाला सुध्दा पाहिले नाही सांगा पाहू
मी वर सांगितलेल्या
मी वर सांगितलेल्या क्रुष्णवर्णिय लोकांमध्ये मी प्रथमच सांगितलेल्या
चंद्र शनि चे योग आहेत .आणि प्रत्येक काळ्या सावळ्या व्यक्तिँमध्ये हे
योग असतात .
>>>>> घ्या आणि सांगा बरे. आता
>>>>> घ्या आणि सांगा बरे. आता तुम्ही मला पाहिले नाही मुलाला सुध्दा पाहिले नाही सांगा पाहू <<<<<
तर तर, अन बघाच कुंडली ती, अन हे पण सांगा की "यांच्यात हातोहात उचलेगिरीचा" इतका प्रादुर्भाव कोणत्या ग्रहयोगामुळे आहे..... (च्यामारी, तिकडे अड्ड्यावर माझ्या पोस्टवरुन उडी मारुन न जाता तो मजकुर जसाच्या तसा कॉपी करुन वापरतात.... उचले कुठचे.. )
लिंब्या ती माझ्या मुलाची
लिंब्या ती माझ्या मुलाची कुंडली आहे माझी नाही. काहीही न रेफ्रन्स वाचता वायफळ बडबड करण्याची तुझी सवय तुझी कुंडली न बघताही मला सांगता येते
लिंब्याला कुंडली वरून ती लहान
लिंब्याला कुंडली वरून ती लहान मुलाची आहे की मोठ्या माणसाची हे कळत नाही ? अरे रे रे रे.
फुसका बारच की हो
5-8-2014 or 6-8-2014 या दिवशी
5-8-2014 or 6-8-2014 या दिवशी रात्र् 11 नंतर मुलाचा जन्म झलाए
रंग सांगा साहेब
रंग सांगा साहेब
रन्ग सागा हो
रन्ग सागा हो
तुळेचा शनि व मंगल मेष लग्नावर
तुळेचा शनि व मंगल मेष लग्नावर द्रुष्टी टाकतोय तसेच व्रुचिक रास व चंद्रावर कर्केच्य गुरुची द्रुष्टी यामुळ तुमचा मुलगा किंचित गोरा असणार .
एकाच दिवशी एकाच वेळी एकाच
एकाच दिवशी एकाच वेळी एकाच शहरात एका कृष्णवर्णीय जोडप्याला आणि श्वेतावर्णीय जोडप्याला मूल झाले तर दोन्ही मुले एक तर गोरी किंवा काळी असतील का?
लय चुकलात बगा. माझ पोर
लय चुकलात बगा. माझ पोर माझ्यावर गेलया. दुधान भरलेल्या पातेल्यात बसविल्यावर गायब होईल असा रंग हाय.
आनं तुम्ही किंचित म्हणाय ?
तुमचा मुलगा किंचित गोरा असणार
तुमचा मुलगा किंचित गोरा असणार .
Pages