मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .
पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113
आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
तो शब्द बुरनूस होता का
तो शब्द बुरनूस होता का ?
तेच म्हटलं गुड न्यूज आण असं का म्हणतात कोकणात !!
तो शब्द बुरनूस होता का ? तेच
तो शब्द बुरनूस होता का ?
तेच म्हटलं गुड न्यूज आण असं त्का म्हणतात कोकणात !!>>
बुरणुस घोंगडीसारखाच पण घोंगडीएवढा जाड नसतो. जरा पातळ पण भरपूर उबदार.
गुड न्यूज >> मला वाटलेच होते
गुड न्यूज >>:G
मला वाटलेच होते की देविकाचे पेरेन्टस ज्या घरात मुलगी द्यायला तडफडतायेत, तिथे काय वाटण्या चालल्यात याकडे दुर्लक्ष कसे करतात!!!
पोराला ते तोंड धूऊन घे नाहीतर
पोराला ते तोंड धूऊन घे नाहीतर इंन्फेक्शन होईल म्हणून सांगते. आता तो काय तीन महिन्याचा बाळ आहे जे त्याच्या स्किनला ते सूट होणार नाही काय माहित! अरेरे

>>>> तिच्या तश्या बोलण्यामुळे मला तर अशी शंका पण आली कि ते नक्की कुंकूच आहे ना की कोंबडी चे रक्त ??:(
बर्याच मालिका, पिक्चरमधुन
बर्याच मालिका, पिक्चरमधुन शहरी भागात रहाणार कुटुंब गावाकडे आल किंवा परदेशी कुटुंब भारतात आल की ते अख्ख कुटुंब खासकरुन मुलांची आई हायजिन कॉन्शस दाखवली जाते. प्रत्यक्षात येवढ कोणी करत नाही.
हो ना मुग्धा. गावी गेल्यावर
हो ना मुग्धा. गावी गेल्यावर आमच्या मुलांचा अवतार बघावा. गावची मुलं पण बरी वाटतील आमच्या मुबैच्या मुलांसमोर :-हाहा:
काही मजा नाही बुवा ह्या
काही मजा नाही बुवा ह्या शिरेलीत. (तरीही आम्ही बघतो…. उणीधुणी काढायला)

सुटकेस मध्ये काय पाहुन ठोमा
सुटकेस मध्ये काय पाहुन ठोमा बोम्बलला ते तरी दाखवा म्हणाव आता आज!
तिच्या तश्या बोलण्यामुळे मला
तिच्या तश्या बोलण्यामुळे मला तर अशी
शंका पण आली कि ते नक्की कुंकूच आहे ना की
कोंबडी चे रक्त >>> कोंबडी चे रक्तच होत , ठोमा बोलता बोलता थांबला ...ती कोंबडी...
काssssssssय्य्य???????कोंबडी
काssssssssय्य्य???????कोंबडी चे रक्त ??

या मालिकेवर एक छान संतुलित
या मालिकेवर एक छान संतुलित लेखः-
http://www.loksatta.com/manoranjan-news/ratris-khel-chale-2-1213265/
माशाबाला - सौंदर्याचा
माशाबाला - सौंदर्याचा हायड्रोजन बोंब
एक मिनिट, मीपण
एक मिनिट, मीपण ह्ं...
काssssssssय्य्य???????कोंबडी चे रक्त ??Chicken blood! blood!! blood!!! ????
मग कापलेल्या कोंबडीचे काय केले? चिकन खातानापण कोण दिसलं नाही घरात. टीळा लावायला गेलेल्या पुरुष मंडळींनीच तिथल्या तिथे भाजुन खाल्ली कि काय कोंबडी?
चिकन गुरवानी खाल्लो.
चिकन गुरवानी खाल्लो.
ध्यान से देखिये ईस चेहरे
ध्यान से देखिये ईस चेहरे को... यही है वह माशाबाला...जिसके एक्स्प्रेशन्स माशाअल्ला है!!!!



चिकन गुरवानी खाल्लो. तर्रीच
चिकन गुरवानी खाल्लो.
तर्रीच रातच्याला झुडपात खुदकत उभा हुता गुरव! म्हणजे रातीला खुडूखुडू दरवाजा वाजवून भीती दाखवायची आणि सकाळी कोंबडी हाणायची!
बाकी त्या सुषमीवर उगीच सम्दे रागावले होते. आता एखाद्याला नाही जमत दाबून धरायला, त्यात घरात टॉयलेटपण नाही! काय करायचं बिचार्या सुश्मीनं तरी, आ?
मस्त चालु आहे चर्चा. पहिल्या
मस्त चालु आहे चर्चा.
पहिल्या पोस्टी पासुन वाचते आहे. हसुन हसुन पुरेवाट झाली.
बरे पांडो खय असा?
मिसिंग मिसिंग पांडु.
मिसिंग मिसिंग पांडु.
मराठी चित्रसृष्टीस पडलेले एक
मराठी चित्रसृष्टीस पडलेले एक भयस्वप्न
@kapoche!!!
@kapoche!!!

ह्याका बगुन भूताचो जीव जाचला
ह्याका बगुन भूताचो जीव जाचला
सुटकेस मधून काय निघणार
सुटकेस मधून काय निघणार ह्याबद्दल काही अंदाजः
१. सुया टोचलेलं लिंबू किंवा काळी बाहुली
२. कवट्या आणि चार हाडं
३. घरातल्या कोणाचा तरी लाल फुल्ली मारलेला फोटो
४. निलिमाच्या लॅपटॉपचे तुकडे
५. माधवचं प्लेबॉयचं कलेक्शन
६. अण्णांचा (किंवा नानांचा) तिसर्याच सटवीसोबतचा फोटो
७. मुंबैकरांच्या कपड्यांच्या चिंध्या
५>
५>
स्वप्ना
स्वप्ना... कर्रेक्ट! मलाही
स्वप्ना... कर्रेक्ट!
मलाही काल तेच डोक्यात आल... कवट्या आणि हाड / सुया टोचलेले कुन्कवाने माखलेले लिम्बु!
@ स्वप्ना_राज :P
@ स्वप्ना_राज

सुटकेसमध्ये बघून ठोकळा इतका
सुटकेसमध्ये बघून ठोकळा इतका घाबरला???
ठोकळीचा बिगर मेकअपचा फोटो तर नसेल त्यात!
कापोचे स्वप्ना मला पण
कापोचे
स्वप्ना
मला पण लिम्बु विषयी शन्का आहे.
स्वप्ना! ५ तर खतरनाक
स्वप्ना! ५ तर खतरनाक
कापोचे. स्वप्ना, नं. ५
कापोचे.
स्वप्ना, नं. ५ खत्तरनाक
ठोकळीचा बिगर मेकअपचा फोटो तर नसेल त्यात! >>
असू शकेल, म्हणूनच हेलपाटत मागे गेला ना तो. 
Pages