खिचडी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

माझ्या मायबोलीकर मित्रानो गेल्या महीन्यातील मी माझे मायबोली आणिक इतर सन्केत स्थळावरील साहीत्य स.न्कलीत करून माझे " खिचडी" हे माझे प्रथम ?(आणिक कदाचित शेवटचे Proud ) पुस्तक प्रकाशित केले.

Khichadi.jpg

सदर पुस्तक हे खालील ठीकाणी उपलब्ध आहे

१) बुक गन्गा पुणे
२) जवाहर बुक डेपो विलेपार्ले पूर्व
३) मॅजेस्टीक बुक डेपो विलेपार्ले पूर्व
४) लोकमान्य टिळक मन्दिर वाचनालय विलेपार्ले पूर्व
५) महिला सन्घ वाचनालय विलेपार्ले पूर्व
६) गोमान्तक सेवा सन्घ वाचनालय विलेपार्ले पूर्व

माय्बोलीकरान्च्या शुभेच्छा आणि मायबोलीचा आशिर्वाद आहेच. तो वृद्धीन्गत व्हावा ही अपेक्षा Happy

विषय: 
प्रकार: 

अभिनंदन केदार! नक्की घेणार (आणि वाचणार Happy )

आणि हो - शेवटचे कशाला? म्हणजे तू चित्रपटक्षेत्रात वगैरे शिरणार असशील व यापुढे लिहीन तर फक्त पटकथा असा पण केला असशील तर ठीक आहे :P, लिही भरपूर.

Pages