Adenium obesum अर्थात वाळवंटातील "गुलाब"

Submitted by जिप्सी on 18 January, 2016 - 22:11

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर. आणि किती ते रंग..

प्रत्यक्ष वाळवंटात नैसर्गिकरित्या फक्त पहिलाच रंग दिसतो.. बाकिची सगळी मानवाची करामत.

सुंदर.

मस्त

मस्त!

पहिल्या फोटोत फोटोग्राफरला ऐसपैस जागा मिळालेली दिसतेय फोटो काढायला Happy

ओयहोय..
कसले एक एक शेड्स आहेत चुम्मेश्वरी एकदम..
माझ्याकडे पहिल्या रंगाचा आहे.. आता वाटत शोधुन शोधुन इतर रंग सुद्धा घरी आणावेत Happy
सुंदर प्रचि जिप्सी..

मस्त!

हे माझ्या पोतडीतले.. तुमच्या फोटो पुढे ,माझा फोटो टाकायची हीम्मत करते आहे, वर पांढर्‍या रंगाचे दिसले नाही म्हणुन मोह आवरला नाही...:)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

प्रची १ तुझ्या घरचे वाटते>>>>>>साधना, हा फोटो प्रदर्शनातलाच आहे. बोन्साय म्हणुन ठेवलेल्या (पहिल्या रांगेत) फुलांचा फोटो आहे. Happy
पहिल्या फोटोत फोटोग्राफरला ऐसपैस जागा मिळालेली दिसतेय फोटो काढायला>>>> Happy Happy