Talalay Latex Mattress पुण्यात कोठे मिळेल ?

Submitted by बाजिंदा on 7 January, 2016 - 06:59

Talalay Latex Mattress पुण्यात कोठे मिळेल ?
मेमरी फोम मॅट्रेस चांगली की Talalay Latex Mattress चांगली . कोणाचा अनुभव शेअर करणे. आंतरजालावर माहिती उपलब्ध आहे पण इथली मते पण जाणुन घ्यायला आवडतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणाला Talalay Latex विषयी माहिती नाही का ? पुण्यात नसेल तर मुंबईत तरी ?