पुणे - हरिहरेश्वर व्हाया ताम्हिणी घाट रस्त्याची लेटेस्ट स्थिती कशी आहे (खासकरुन म्हसळा स्ट्रेच)

Submitted by mansmi18 on 18 December, 2015 - 09:21

पुढच्या आठवडयात हरिहरेश्वरला जायचे आहे. नुकते कोणी जाउन आले आहे का?
रस्त्याची कंडिशन कशी आहे? (खासकरुन म्हसळ्याच्या आसपासचा स्ट्रेच.. साधारण वर्षापुर्वी गेलो होतो तेव्हा रस्त्याच्या बाजुला फोडलेले दगड ठेवले होते.. प्लीज टेल मी ते दगड वापरुन रस्ता सुधारला आहे Happy )

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users