चेन्नई अतिवृष्टी व पूरपरिस्थिती संबंधाने

Submitted by बाळाजीपंत on 2 December, 2015 - 06:43

चेन्नई येथे अतिवृष्टी व पूरपरिस्थिती संबंधाने इथे लिखाण करावे.

इथे मदतकार्य संबंधाने डॉक्टर व इस्पितळांचे दूरध्वनी क्रमांक व इतर तत्सम माहितीची देवाणघेवाण करावी.

चेन्नई मधे आत्ता नक्की काय परिस्थिती आहे यासंदर्भातही लिखाण करावे

इथे पुरपरिस्थिती टाळण्यासाठी काय करायला हवे होते वगैरे चर्चा अपेक्षित नाही. तसेच, पाऊस मोदीं/भाजप/संघ इत्यादींनी पाडला नसल्याने त्या अनुषंगाने चर्चा जाऊ नये ही अपेक्षा.

परिस्थिती सामान्य झाल्यावर हा धागा उडवलात तरी चालेल अशी प्रशासकांना विनंती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ppl who need food, shelter nd medical aid near Paalavakkam can contact Dr.Latha n Dr.Sai kishore : 9840017184 , 04424490073 #ChennaiFloods

Southern Railway help line numbers #ChennaiFloods

044-29015204
044-29015208
044-28190216
044-25330714

माहिती स्त्रोतः All India Radio News ‏

Verified number:
Call Doctor Veena (Ainavaram) on 09976819987 for any general medical help. Can guide through phone. #ChennaiFloods

#ChennaiMicro

If u hav info on localities of ppl in need of food plz-contact:

9962230442
9841033363
9841096019

उत्तम धागा!

चेन्नईवासीयाना माझ्याकडून दोन धीराचे शब्द..

हौसला ना छोड़ कर सामना जहाँ का,
वो बदल रहा है देख रंग आसमान का ,
ये शिकस्त का नही ये फतेह का रंग है ,
ज़िंदगी हर कदम एक नयी जंग है...

अरे बाप रे! नंदिनी अणि तिथे इतर कुणी माबोकर असतील त्यांनी काळजी घ्या! गुड लक!
आता इतक्यातच पूर येऊन सावरताय तेवढयात पुन्हा पाऊस आणि पूर !! काय हाल होत असतील याची कल्पनाच करता येतेय.

खूपच खराब परिस्थीती आहे. माझे मिस्टर सध्या तिथे कामानिमित्त गेले आहेत. तिथेच अडकले आहेत. विमानतळ, ट्रेन्स् बंद आहेत. रस्ते फ्लड झाले आहेत. सगळी वाहतुक थांबली आहे.

पंत, चांगले काम केले धागा काढून.

चेन्नईकरांची ह्या भीषण आपत्तीतून लवकर मुक्तता होईल अशी आशा करुया.

चेन्नईकरांची ह्या भीषण आपत्तीतून लवकर मुक्तता होईल अशी आशा करुया.>> +१

तिथे असणार्‍या सगळ्यांनीच काळजी घ्या आणि ज्यांना मदतीची गरज असेल त्यांना मदतही करा.

मी रत्नागिरीमध्ये सुरक्षित आहे. सतिश मात्र पुरामध्ये अडकलेला आहे. तो घरी आहे, आणि घरामध्ये थोडेफार पाणी भरलेले आहे. सध्या मोबाईलची बॅटरी संपली आहे, आणि सेल्युलर नेटवर्क बंद पडले आहे त्यामुळे त्याच्याशी संपर्क साधणे कठीण आहे. पण सकाळी बोलणे झाले त्यानुसार त्यांचा भाग सेफ आहे. केवळ पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. पाणी अजून दोन दिवस ओसर्णार नाही आणि पॉवर आठ दिवसांनी येईल असं मला सांगण्यात आले आहे. ही परिस्थिती लवकर सुधारावी यासाठी मी प्रार्थना अक्रत आहे. आप्ण सर्वांनीही करत रहा.

तिथे इंटर्नेट आणि पॉवर अजिबात नसल्यामुळे संपर्क करता येत नाहीये हा मुख्य प्रश्न आहे. मी इथून काल रात्रभर रेस्क्यु आणि रीलीफ टीम बरोबर को ऑर्डीनेट करत आहे. कुणाला अजून काही मदत हवी असल्यास कृपया संपर्क साधा. विपुमध्ये मेसेज टाकलात अथवा उथेच लिहिलेत तरी चालेल.

एच एफ लिंक अथवा हॅम रॅडीओ च्या सहाय्याने संपर्क होऊ शकतो का ? खाली दिलेल्या लिंक्सचा उपयोग झाला तर पहावे.

http://www.siars.org.in/
http://chennaihams.blogspot.in/

http://www.qsl.net/vu2kyp/clubs.html

आज सकाळपासून चेन्नईत पाऊस नाहीये, पण तो बहुतेक थोड्या वेळात सुरू होईल.
अनेक गुरुद्वारा, मशिदी, मंदिरं मदतीला धावली आहेत.
अनेकांनी आपल्या घरांत लोकांना आश्रय दिला आहे. सध्या फोन बंद असल्यानं मदतकार्य करणार्‍यांशी संपर्क होऊ शकत नाही. मात्र फेसबूक आणि ट्विटर यांच्या मदतीनं लोकांचं काम सुरू आहे. सैन्यदलाची जादा कुमक आज सकाळी चन्नईत दाखल झाली आहे.

आकाशवाणीचे वार्तापत्र : In the flood hit northern part of Tamil Nadu, the situation has improved slightly with the scale of rain coming down since yesterday. Power supply has been restored in most parts of Chennai. Water has started receding from many areas of the city. However, the suburban west Tambaram areas are still submerged under water.

A whopping 34,500 cusecs of surplus water continues to be released from Poondi reservoir causing flood like situation in Cooum river. Similarly, from Chembarambakkam reservoir, 29,000 cusecs of surplus water is being released in Adyar river which is in spate.

Chennai Airport remained closed till Friday. From today, Chennai bound flights will be landing at INS Rajali Airbase of Indian Navy at Arakonam which is about 60 kilometres from Chennai. Chief Minister Jayalalitha is scheduled to make an aerial survey of flood affected areas of Chennai, Kanchipuram and Thiruvaloor districts.

Four additional columns of Army troops have arrived in Chennai from Bengaluru for rescue and relief work. Already two columns of Army, consisting of 200 troops, are involved in rescue operations in Kanchipuram district. They have rescued 101 people from buses that were stranded due to flooding.

Three more NDRF teams have joined relief and rescue work in addition to 14 teams already pressed into service. Two teams of NDRF are undertaking relief work in Chennai along the Adyar river. 7 more teams are expected to arrive from Ghaziabad in UP, Odisha and Guntur in Andhra Pradesh.

The Naval and Air Force Helicopters took sorties to drop food packets in the marooned Mudichur, Varadajapuram and other flood affected suburban areas. The Coast Guard had readied more rubberised inflatable rescue boats. They have so far shifted more than 150 people from marooned areas to safety. The Naval INS Airawat has arrived Chennai with rescue and relief material. The death toll in rain related incidents in the state has crossed 200.

हॅम रेडीओ पुणे, मुंबई व चेन्नईचे पत्ते

VU2TAC
Telco Amateur Radio Club,
TELCO, Pimpri,
Pune-411018.

VU2SMA
South Madras Amateur Radio Telegraph Society,
5 Seethamma Rd., Alwarpet,
Madras-600018

VU2VHF
30 up Radio Club,
5 B Suresh Colony, SV Rd.,
Villeparle West,
Bombay-400056

VU2RLI
Indian Amateur Radio League,
8/1 Angadi St., V P Colony, Ayanavaram,
Madras-600023.

VU2RSP
Radio Association of Scattered Amateur Members,
Kalyan, 218 Defence Colony,
Madras-600097.

VU2RGC
Ragtime Club,
24 Pali Hill, Bandra,
Bombay-400050

VU2RCP
ARC of Pune,
Dnyanpshwar Vidyapeeth,
Law College Compound, Film Institute Rd.,
Pune-411004

VU2BAC
Bhavans Amateur Radio Club,
Bhavans College, Munshi Nagar,
Andheri West,
Bombay-400058.

VU2BBB
Bombay Repeater Society,
104 Raj kiran, A Plot 1210, Yari Road,
Versova,
Bombay-400061.

VU2COE
Coep Amateur Radio Club,
Electronics and Telecom. Dept., College of Eng.,
Shivaji Nagar,
Pune-411005.

VU2GHS
Garware Ham Station,
Garware Institute of Career Education & Development, Bombay University,
Vidhyanagari, Kalina, Santacruz East,
Bombay 400098.

VU2JNA
JNA Wireless Association,
Swadi Automobiles, Petit Compound,
Nana Chowk,
Bombay-400007.

VU2MRR
Madras Repeater Club,
49 G N Chetty Rd., T Nagar,
Madras-600017.

VU2NCP
NCST Ham Club,
National Centre for Software Technology, Gulmohar Cross Rd., 9, Juhu,
Bombay-400049.

VU2NCS
Amateur Radio Club,
Brahmaputra Hostel,
Indian Institute of Technology,
Madras-600036.

चेन्नईतल्या व तमिळनाडूतल्या सर्व पूरग्रस्त जनतेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना.
नंदिनी, सगळं नीट होईल. धीर धर (सांगणं सोपं आहे, तरी).

नंदिनी इज सेफ असा फेसबुक वर मेसेज आलेला आहे. त्यांचे डिझास्टर सेटिंग आहे त्यावरून.

माझा भाचा वेल्लोरला शिकत असतो. तो बहिणीच्या लग्ना निमित्त दिल्ली-पुणे यायचा आहे त्यासाठी
चेन्नै एअर पोर्ट ला आला होता. अडकल्यावर त्याला इतरांसोबत आर्मीने ट्रक मधून सुरक्षित ठिकाणी नेले आहे व बेंगलोर ला जाणार्‍या बसमध्ये बसवून देणार. तिथे किती गर्दी आहे माहीत नाही. फोन संपर्क नाहीच आहे. त्याचे आई बाबा रात्र भर काळजीत आहेत. आम्ही इथून काय करावे कळत न नाही.

नंदिनीताई सुरक्षित आहेत हे ऐकून बरे वाटले. त्यांच्या कुटुंबियांनाही तातडीने सुरक्षितता मिळो.
आकाशातला पाऊस कधी जमिनीवर पडणार हे कितीही आधी कळले तरी जमिनीवर साचलेल्या पाण्याचे काय करणार ही समस्या भारतात अजूनही सुटलेली नाही हे 'न'व्या वेळी स्पष्ट झाले आहे.

Venkat Ramakrishnan ‏@flyvenkat

2/3 adults accomodation available in Navalur, Contact: 9445318694

#chennairains #Chennai #chennaifloods #chennairainshelp

तारीख :- २८ नोव्हेंबर २०१५ सकाळी ८ वाजताची सॅटेलाईट स्थिती

तारीख :- ३० नोव्हेंबर २०१५ / सकाळी ७ वाजताची सॅटेलाईट स्थिती

तारीख :- १ डिसेंबर २०१५ / सकाळी ८ वाजताची सॅटेलाईट स्थिती

तारीख :- २ डिसेंबर २०१५ / सकाळी ९ वाजताची सॅटेलाईट स्थिती

तारीख :- ३ डिसेंबर २०१५ / सकाळी ७ वाजताची सॅटेलाईट स्थिती

फोटो :- Dundee Satellite Receiving Station,वेबसाईटवरून

आज सकाळपासून पाऊस चैन्नई सोडून ईशान्य दिशेकडे सरकू लागला आहे. ही चांगली गोष्ट आहे.

This is a message received by me yesterday on my Whats app. May be it is outdated, but it still may be useful:

917798452152: Channai Rains Help
5000 food packets ready. Anybody wants to distribute, pl contact Vineet Jain 9840426263 Gaurav Jain 9841062626

917798452152: Channai Rains Help
Anyone around T Nagar, needing shelter or food, can approach the Gurudwara on GM Chetty Road

917798452152: Channai Rains Help
Anyone near royapettah Gopalpuram and mylapore.. Satyam cinemas too have opened their place for stranded people to stay

917798452152: Channai Rains Help
SRM University accommodating people in their buildings, whoever stranded in #GST pls go there.

917798452152: Channai Rains Help
Ola boats launched in all Chennai areas. Contact 7708068600

917798452152: Channai Rains Help
Breakfast and Lunch and Dinner being prepared @ G.N. Chetty Road Jain Temple. Anybody wants to distribute, pl order there and take

917798452152: Channai Rains Help
Ppl stranded in Koyambedu, virugambakkam can go to Chinmaya School in virugambakkam. They are providing food and shelter.

आज जरा ठीक आहे. काही बसेस बंगलोरला जाताहेत. चेन्नईला अजुन पूर परिस्थीति आहेच पण atleast काही रस्ते तरी बरे आहेत. एरपोर्ट सहा तारखेपर्यंत बंदच आहे. पण बंगलोर हून विमानं सुटत आहेत.

Pages