मराठी साठी इंग्लिश प्रतिशब्द/वाक्प्रचार

Submitted by अतुल. on 24 November, 2015 - 22:53

बरेचदा मराठी वाक्प्रचार अथवा शब्दांसाठी तितका प्रभावी व परिणामकारक इंग्लिश पर्यायी शब्द वा वाक्प्रचार सापडत नाही (किंवा आठवत नाही). डिक्शनरी किंवा गुगल ट्रान्सलेशन चा पण फारसा उपयोग होत नाही. अशा वेळी इथे तो शब्द/वाक्प्रचार दिल्यास इतर कोणी मा.बो. कर मदत करू शकेल यासाठी हा धागा.

(अशा प्रकारचा एखादा धागा आधी अस्तित्वात असेल असे वाटले होते. पण "हितगुज:भाषा" मध्ये कुठे दिसला नाही म्हणून नवीन काढला. कृपया धागा न भरकटवता फक्त याच हेतूसाठी वापरला जावा हि विनंती. धन्यवाद.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पीएम सोशल मिडिया वर ज्या पोस्ट लिहितात, त्या ते स्वतः लिहितात कि त्यांचे आयटी पर्सन लिहितात??

या धाग्यात "लाडात येणे" याला इंग्लिश प्रतिशब्द काय? हा प्रश्न नोंदवून ठेवतो. परवा एका वेगळ्या धाग्यात हा प्रश्न विचारला गेला होता.
अजूनही त्याचे योग्य असे उतर मिळालेले नाही बहुतेक. कमाल आहे इंग्लिश लोक लाडात येत नाही का काय कधी Proud

मलाबी चांगलं इंग्रजी यावं अशी लै इच्छा होती पण आमचे मास्तर खालील व्हिडीओ टाईप शिकवायचे त्यामुळे नाय जमलं अजूनपर्यंत
https://youtu.be/Hbn1Rn-OKR8

Pages