म्हैसूर उटी बाबत ...................

Submitted by bvijaykumar on 19 November, 2015 - 00:46

म्हैसूर व उटी म ध्ये राहण्यासाठी स्वस्त हॉटेल सुचवा ! ... आम्ही ४ जण आहोत ... स्वानुभव लिहिला तरी चालेल ! .. काही मह त्वाच्या टिप्स असतील तरी द्याव्यात .. २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान जाणार आहोत ...
... खादाडी साठी बंगलोर, म्हैसूर व उटी मधील ठिकाणे सांगावीत ...

.
.

.

मागच्या नागपूर सहलीत मायबोलीकरांच्या टिप्स खुप उपयोगात पडल्या...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

KSRTC चा contact no. dete. Banglore cha aahe. Khup chan trip arrange karun detat. Hotels Govt. reg. asatat aani swacha sudha.
Mr. Narasimha - +919844414815.

म्हैसूरला हॉटेल अमरावती खादाडीसाठी. म्हैसूरचा राजवाडा , जमल्यास वृंदावन गार्डन इ.

उटीला तर कुठेही जा . एकाच रस्त्यावर सर्व पॉइण्ट्स आहेत. खादाडीसाठी हॉटेलचं नाव लक्षात नाही, पण पोस्ट ऑफीसच्या जवळ चार पाच आहेत. उत्तम आहेत.