मी रंगवलेल्या पणत्या.. शुभदिपावली!!!!
चार दिवस लागून आलेल्या सुट्यांचा फायदा घेऊन ह्यावेळी चार पाच वर्षांपासून घरात संग्रहीत झालेल्या पणत्या रंगवायला घेतल्या. जुनी गाणी ऐकत ऐकत चार पाच तास सहज निघून गेले. कुठलीच योजना न आखता मनात आले आणि केले म्हणून ह्या गोष्टीनी मला फार आनंद दिला...
२) तुम को पुकारे मेरे मन का पपीहरा ...मीठी मीठी अगनी में, जले मोरा जियरा
खरा मान हा ह्या साध्या पणत्यांच्या असतो.
३) आज चाँदनी की नगरी में अरमानों का मेला...
४) ओ चाँद जहाँ वो जाये, तू भी साथ चले जाना ...
५) जब जब चंदा आएगा, तेरी याद दिलाएगा...सारी रात जगाएगा!!!!
६) जलते हैं जिसके लिये, तेरी आँखों के दिये....ढूँढ लाया हूँ वही, गीत मैं तेरे लिये
७)क्या कहेगा ये समा, इन राहों का धुआँ ....लाज आये मुझे, मुझ को लाये हो कहा
८) चाँद के रथ में रात की दुल्हन जब जब आयेगी...याद हमारी आप के दिल को तड़पा जायेगी
९) घूंट चांदनी पी हैं हमने ...बात कुफ्र की की हैं हमने
१०)आ जाओ दिल में बसा लू तुम्हे...आंखों का कजरा बना लू तुम्हे
जालिम जमाने की निगाहों से छूपा लू तुम्हे!
११) झींगर बोले चिकीमीकी, चिकीमीकी
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
१२) झींगर बोले चिकीमीकी, चिकीमीकी
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये
१३) मन का है बैरी काला, दिल जिसे दे डाला, नी नी नी रे रे ग ग म म
प प ध नी सा सा सा
१४) जब दीप जले आना, जब शाम ढले आना
सन्देस मिलन का भूल न जाना मेरा प्यार ना बिसराना
जब दीप जले आना ...
१५)
अजून थोडे चित्र टाकेन वेळ मिळाला की..
- बी
सुंदर दिसताहेत..
सुंदर दिसताहेत..
खूप सुंदर रंगवल्या आहेत
खूप सुंदर रंगवल्या आहेत पणत्या.
मस्त !
मस्त !
छान
छान
छान रंगवले आहेस बी. रिमझिम
छान रंगवले आहेस बी.
रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये>> क्या गाना याद दिलाया बी. भारी.
फार सुंदर..
फार सुंदर..
मस्त
मस्त
छान रंगवल्या बी..
छान रंगवल्या बी..
मस्त पणत्या. बी. १३ नंबर चे
मस्त पणत्या.
बी. १३ नंबर चे गाणे 'मन का है बैरी काला, दिल जिसे दे डाला' असे आहे ना? बहुतेक टायपो झाला आहे.
सामी, बदल करतो आहे. दिनेशदा,
सामी, बदल करतो आहे.
दिनेशदा, हो उजळलेल्या पणत्यांचे फोटो टाकणार आहे.
सर्व कलासक्त कलाप्रेमी माबोकरांचे धन्यवाद.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
Pages