कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल

Submitted by vaibhavayare12345 on 1 November, 2015 - 23:30

नमस्कार,
सदर धागा हा कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवड्णुकांचा निकाल कळावा यासाठी आहे, तरी ज्यांना निकालां बद्दल काही माहीती मिळेल ती इथे द्यावी.

सुचना:- दुपारी २ नंतर हा धागा बंद केला जाईल याची नोंद घ्यावी.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६२ ची काही माहीती?

काल आमच्या केन्द्रात मोठी रांग बघून वाटलं मतदान चांगलं होणार पण आजचा पेपर सांगतोय फक्तं ४७% मतदान झालं

Kolhapur Municipal Corporation (KMC) Election Results 2015 (Total Wards - 81) : Shiv Sena - 1; BJP - 22; NCP - 11; INC - 4; MNS - 0; NCP - 11; Others - 2;

यंदा कोल्हापुरमधेही बीजेपी????/ महदाश्चर्य....

12:01:27 pm
Kalyan Dombivali (KDMC) Election Results 2015 (Total Wards - 122) : Shiv Sena - 42; BJP - 25; NCP - 1; INC - 2; MNS - 5; Others - 9;

घोटाळेबाज कॉंग्रेज-राष्ट्रवादिला तर पार धुळीला मिळवले कल्याण, डोंबिवलीकरांनी.

अभिनंदन कल्याण डोंबिवलीकरांचे.

शुभ उत्तर प्रदेश मधे आदर्मोद यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजप च्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले हे खरे आहे का? भक्त लोक.