कलानंदन आर्ट्स तर्फे चित्रकला प्रदर्शन

Submitted by Anvita on 31 October, 2015 - 23:08

कालानंदन आर्ट्स तर्फे चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे . विविध माध्यमातील कलाकारांची चित्रे इथे बघायला मिळतील. शक्य झाल्यास जरूर भेट द्या .

image_13.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रकला प्रदर्शन ३०,३१ व १ नोव्हेंबर पर्यंत आहे. खरेतर आजचा एक दिवस राहिला आहे पण प्रदर्शन मयुर कॉलोनी , कोथरूड मध्ये आहे. जवळपास राहणाऱ्यांना नक्की जाता येईल.

धन्यवाद !
हयातील दुसरे माझे चित्र आहे . तिसरे व चौथे चित्र मायबोलीकर पशुपती ह्यांचे आहे . पहिले चित्र माझ्या मैत्रिणीचे आहे .

शोभा१, मयुर कॉलोनी मध्ये cosmos bank ची लेन आहे तिथे शिवप्रताप अपार्टमेंट आहे. बालशिक्षण शाळेपासून जवळच आहे. आता प्रदर्शन संपले आहे खरेतर मायबोलीवर लिहियाला उशीरच झाला ...

अवल, धन्यवाद !
खरे तर मलाच इथे कळवायला उशीर झाला नाहीतर जवळपास राहणारे मायबोलीकर येऊ शकले असते .
पुढच्या वेळेस नक्की आधी कळवेन .