Submitted by vishal maske on 31 October, 2015 - 21:52
राजकारणात
कुणाला चढवायचं
कुणाला उतरवायचं
कुणाला लांबवायचं
कुणाला कातरायचं
राजकारणात अशी ही
वरिष्ठांची खेळी असते
जिथे खंजीर खुपसला
कधी तिथेही टाळी असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा