मुंबई सार्वजनिक नवरात्रौत्सव २०१५

Submitted by जिप्सी on 18 October, 2015 - 13:09

दगडी चाळ नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
भायखळा सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ

प्रचि ०६
आर्थर रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ

प्रचि ०८

प्रचि ०९
सातरस्ता (भायखळा) सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ

प्रचि १०
चिंचपोकळी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि ११

प्रचि १२
गणेशगल्ली सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १३
तेजुकाया सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १४
करी रोड सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ
प्रचि १५

प्रचि १६
खांडके बिल्डिंग, दादर (प.)
प्रचि १७

प्रचि १८
शिंदे वाडी दादर (पूर्व)
प्रचि १९
दादर मार्केट, दादर (प.)
प्रचि २०
सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, कन्नमवार नगर, विक्रोळी
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हैला! दगडी चाळीत असा सहज प्रवेश मिळतो काय? मला वाटत होतं की तिथे फक्त आमंत्रितांनाच प्रवेश असतोय Uhoh
छान आले आहेत ते फोटो. फोटो नं.२च्या बरोब्बर खाली 'बंगला भाड्याने हवा आहे' हा जाहिरातीचा मजकूर दिसतोय Biggrin

दादरच्या देव्यांच्या फोटोंनी नॉस्टॅल्जिक झाले एकदम... आणि शेवटच्या फोटोने तर पार शाळेतच जाऊन बसले. मस्त फोटो सगळेच!

सुंदर फोटो.. वाटच बघत होते केव्हा हा धागा येतोय Happy
सगळ्याच मूर्ती एकदम सुबक आहेत. पटकन 'तथास्तु' म्हणतील अश्या सजीव ! >> अगदी अगदी +१

दादरच्या देव्यांच्या फोटोंनी नॉस्टॅल्जिक झाले एकदम... आणि शेवटच्या फोटोने तर पार शाळेतच जाऊन बसले. मस्त फोटो सगळेच! > +१

अप्रतिम फोटो आहेत !

वा, सुरेख!
सगळेच मस्त पण प्र.चि. २६ मधील तिन्ही देवींच्या चेहर्‍यावरील 'वात्सल्यभाव' केवळ शब्दातीत ! सगळ्या जगताची आई कशी असेल? तर या फोटोतल्यासारखीच, असं म्हणावंसं वाटतं.

सुंदर.

किती सुंदर . मी वाटच बघत होते.

जिप्सी, १७, १८ प्लाझा समोरच्या गल्लीतले का?

दादरच्या देव्यांच्या फोटोंनी नॉस्टॅल्जिक झाले एकदम+++१