कळव..

Submitted by सत्यजित... on 12 October, 2015 - 19:09

कळव..
^^^^^^^^^^^^^^^^^

सांभाळशील...
गंधाळशील!

आवडतो ना?
मग भाळशील?

सुकतील फुलं...
पण माळशील!

पान भरलंय...
घे..चाळशील!

मन बोलतंय...
हाताळशील...

हो-नको..कळव...
फेटाळशील!

हवं ते ठरव...
पण पाळशील!
—सत्यजित.

Group content visibility: 
Public - accessible to all site users