पुणे/पिंपरी चिंचवड मधे वृद्धाश्रम कुठे आहेत?

Submitted by रीया on 1 October, 2015 - 06:41

माझ्या मैत्रिणीला तिच्या व्रताचा भाग म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात काही रक्कमेचे धान्य स्वहस्ते दान करायची इच्छा आहे..
ती नॉन मराठी असून डांगे चौकात रहाते.
प्लिज तिला जवळ पडतील असे वृद्धाश्रम सुचवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे अनाथ विदयार्थी गृहातही एक दिवसाचे जेवण वगैरे असे डोनेसन घेतात. आता पित्रू पक्षात
माझ्या साबा देतात असे डोनेशन.

Ama : tila anathalayat nahi dyayach kahi

Sati : tila Marathi website warun kahi wachata yenar nahi is the point. Mi tila link pohachavayach kam katanar ahe. Wachun dakhavat / sanajavat basanar nahi.
Dusara mudda ha ki ti sthaeek nasalyane pune jilhyamadhil koparya koparyatali gaav tila mahit nahit eg undri , so ashi gaav sangu naka.
(Non punekar lihayala have hot ya muddyasathi..pan chukalch)

Ane : thanks ! Matoshree chalun jaeel Happy

हायला, वैकुंठ स्मशान भूमी ना?? शेजारी वृध्दाश्रम काढतात. काय हलकट लोक आहेत. 'चावडी' लेखिकेचे लक्ष आहे का इकडे ? Happy

रिया,तुझ्या मैत्रिणीला अनाथालयात द्यायचे नाही हे वाचले. तरीही चिंचवडमधील केशवनगरमधील गुरुकुल आश्रमाला भेट ध्यायला सांग.३००च्यावर मुले आहेत.श्री.गिरिश प्रभुणे तो आश्रम चालवतात.

Thanks rmd, harpen Happy

Devaki, ti barechda dan dharma karate. Bday la anathashramat madat karate mhanun Atta tila vruddhashramat madat karayachi ahe

एक वृद्धाश्रम आकुर्डीला गुरुद्वारापाशी आहे.. पण नक्की पत्ता माहिती नाही.
दुसरा चिखलीला ज्ञानप्रबोधिनीतर्फे चालविला जाणारा आहे त्याचा पत्ता नक्की माहिती आहे.

अगं देते की!
चिखली बसस्टँड समोरून (बसस्टँडची विरुद्ध बाजू) दोन रस्ते जातात, एक जातो थरमॅक्स चौकाकडे आणि एक जातो MIDC कडे... या दुसर्‍या रस्त्याने गेले की एक ते दिड किमी. पुढे सरळ जाऊन उजवीकडे एक शाळा लागते. शाळेच्या आवारातच वृद्धाश्रम आहे नाव आहे वानप्रस्थ नाटेकर वृद्धाश्रम

Dadasaheb Natekar Morya Trust’s OAH
Post Chikhali, Taluka Haveli District Pune 412154.
contact person : Shri Laxman Shankar Limaye
9520-7491870, 9520-7491996.

२ प्रकारचे वृद्धाश्रम असतात
१. ओल्ड एज होम : जिथे संपन्न लोक स्वखुषीने जाउन राहतात
२. जिथे काहीजण आपल्या नकुशा पालकांना आणून सोडतात.

वर दिलेल्यांचे वर्गीकरण कसे आहे ?