Submitted by रीया on 1 October, 2015 - 06:41
माझ्या मैत्रिणीला तिच्या व्रताचा भाग म्हणून एखाद्या वृद्धाश्रमात काही रक्कमेचे धान्य स्वहस्ते दान करायची इच्छा आहे..
ती नॉन मराठी असून डांगे चौकात रहाते.
प्लिज तिला जवळ पडतील असे वृद्धाश्रम सुचवा.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नॉन मराठी असण्याचा (की
नॉन मराठी असण्याचा (की अमराठी?) संदर्भ कळला नाही.
निवारा
निवारा
मातोश्री .ही वेबसाईट आहे
मातोश्री .ही वेबसाईट आहे बघ.
http://www.matoshreepune.com/
पुणे अनाथ विदयार्थी
पुणे अनाथ विदयार्थी गृहातही एक दिवसाचे जेवण वगैरे असे डोनेसन घेतात. आता पित्रू पक्षात
माझ्या साबा देतात असे डोनेशन.
Ama : tila anathalayat nahi
Ama : tila anathalayat nahi dyayach kahi
Sati : tila Marathi website warun kahi wachata yenar nahi is the point. Mi tila link pohachavayach kam katanar ahe. Wachun dakhavat / sanajavat basanar nahi.
Dusara mudda ha ki ti sthaeek nasalyane pune jilhyamadhil koparya koparyatali gaav tila mahit nahit eg undri , so ashi gaav sangu naka.
(Non punekar lihayala have hot ya muddyasathi..pan chukalch)
Ane : thanks ! Matoshree chalun jaeel
Natasha : nivara kuthe ahe?
Natasha : nivara kuthe ahe?
निवारा वैकुंठाच्या शेजारी आहे
निवारा वैकुंठाच्या शेजारी आहे
हायला, वैकुंठ स्मशान भूमी
हायला, वैकुंठ स्मशान भूमी ना?? शेजारी वृध्दाश्रम काढतात. काय हलकट लोक आहेत. 'चावडी' लेखिकेचे लक्ष आहे का इकडे ?
रिया,तुझ्या मैत्रिणीला
रिया,तुझ्या मैत्रिणीला अनाथालयात द्यायचे नाही हे वाचले. तरीही चिंचवडमधील केशवनगरमधील गुरुकुल आश्रमाला भेट ध्यायला सांग.३००च्यावर मुले आहेत.श्री.गिरिश प्रभुणे तो आश्रम चालवतात.
निवारा http://www.niwaraoldag
निवारा
http://www.niwaraoldagehome.org/
Thanks rmd, harpen Devaki,
Thanks rmd, harpen
Devaki, ti barechda dan dharma karate. Bday la anathashramat madat karate mhanun Atta tila vruddhashramat madat karayachi ahe
एक वृद्धाश्रम आकुर्डीला
एक वृद्धाश्रम आकुर्डीला गुरुद्वारापाशी आहे.. पण नक्की पत्ता माहिती नाही.
दुसरा चिखलीला ज्ञानप्रबोधिनीतर्फे चालविला जाणारा आहे त्याचा पत्ता नक्की माहिती आहे.
de ki mag ay
de ki mag ay
अगं देते की! चिखली बसस्टँड
अगं देते की!
चिखली बसस्टँड समोरून (बसस्टँडची विरुद्ध बाजू) दोन रस्ते जातात, एक जातो थरमॅक्स चौकाकडे आणि एक जातो MIDC कडे... या दुसर्या रस्त्याने गेले की एक ते दिड किमी. पुढे सरळ जाऊन उजवीकडे एक शाळा लागते. शाळेच्या आवारातच वृद्धाश्रम आहे नाव आहे वानप्रस्थ नाटेकर वृद्धाश्रम
Dadasaheb Natekar Morya Trust’s OAH
Post Chikhali, Taluka Haveli District Pune 412154.
contact person : Shri Laxman Shankar Limaye
9520-7491870, 9520-7491996.
शिवाय ही लिंक पण बघ
शिवाय ही लिंक पण बघ
किनारा वृद्धाश्रम ‘KINARA’,
किनारा वृद्धाश्रम
‘KINARA’, Ajinkyatara housing society, group no 236, Near New Dyandeep school, Near Ram mandir, Rupi nagar, Talwade pune 412114.
Mob: 9373301655 Email: priti.vaidya36@gmail.com
२ प्रकारचे वृद्धाश्रम
२ प्रकारचे वृद्धाश्रम असतात
१. ओल्ड एज होम : जिथे संपन्न लोक स्वखुषीने जाउन राहतात
२. जिथे काहीजण आपल्या नकुशा पालकांना आणून सोडतात.
वर दिलेल्यांचे वर्गीकरण कसे आहे ?