बाप्पा इन टॉप गिअर - डॅफोडिल्स - सान्वी - वय ५ वर्षे

Submitted by डॅफोडिल्स on 26 September, 2015 - 23:26

आमचा बाप्पा

वेगवेगळ्या रंगात अजून दोन तीन रंगवले आहेत. आणि अ‍ॅडमिन काकांना एक महत्वाचा निरोप विचारायला सांगितलाय..... हे असे काम सारखे का देत नाही तुम्ही ? ईच मंथ ला हवेय असे कलरींग करायला. Lol

DSC_1531.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

डॅफो, तुम्हीच आता " ईच मंथ ". गपचूप एक चित्र द्या काढून हा उत्साह वाढवायला आणि हि कलेची आवड जोपासायला.

ईच मंथ >> मस्त आहे , आम्हालाही आवडेल .
झाडाचे खोड मस्त रंगवलय आणि सही करायची स्टाईल तर बघा .... बदाम वगैरे Lol