यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........
३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)
४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
========================================================================
========================================================================
फोर्टचा इच्छापूर्ती श्री गणेश
आवर्जुन पहावा असा श्री गणेश (जीपीओच्या समोरच्या गल्लीत). महाराष्ट्रातील खेड्यातल्या श्री गणेशाच्या प्रतिकृतीपासुन देश-विदेशातल्या श्री गणेशाच्या प्रतिकृतींचा भव्य देखावा आणि तितकीच चित्ताकर्षक श्रींची मूर्ती. गर्दी नाही, गोंधळ नाही, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने श्रीचे दर्शनाचा लाभ घेता येतो.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६फोर्टचा राजा
प्रचि ०७फोर्टचा चिंतामणी
प्रचि ०८फोर्ट
प्रचि ०९फोर्ट
प्रचि १०अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ (चंदनवाडी)
प्रचि ११चंदनवाडी
प्रचि १२
प्रचि १३चेऊलवाडी (चंदनवाडी)
प्रचि १४चिराबाजारचा राजा
प्रचि १५कंबोडिया येथील मंदिर/श्रीची प्रतिकृती (गिरगाव)
प्रचि १६
प्रचि १७गिरगावचा विघ्नहर्ता
प्रचि १८मूगभाट लेन (गिरगाव)
प्रचि १९गिरगावचा राजा (निकदवारी लेन)
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
(पुढील भागात दक्षिण मुंबई (खेतवाडी) परीसरातील सार्वजनिक गणेशोत्सव श्रींचे दर्शन)
सर्रस... रंगांची आणि
सर्रस... रंगांची आणि भक्तीरसाची उधळण नुसती..
किती गणपती आहेत मुंबईत .. मायबोलीची एखादी गणेश दर्शन ट्रिप काढायला हवी.
या सिरिजमधले सगळेच गणपती छान
या सिरिजमधले सगळेच गणपती छान आहेत. गुड जॉब जिप्सी.
जिप्स्या.. शतशः धन्यवाद
जिप्स्या.. शतशः धन्यवाद तुला.. घरबसल्या दर्शन विविध गणपतींचे फक्त तुझ्याचमुळे संभव होते दरवर्षी!!__/\__
रिअली अॅप्रिशिएट!!
डोळ्यांचे पारणे फिटले __/\__
डोळ्यांचे पारणे फिटले __/\__
अप्रतिम...
अप्रतिम...
सूंदर !!
सूंदर !!
सुरेखच...!
सुरेखच...!
जिप्स्या.. शतशः धन्यवाद
जिप्स्या.. शतशः धन्यवाद तुला.. घरबसल्या दर्शन विविध गणपतींचे फक्त तुझ्याचमुळे संभव होते दरवर्षी!!__/\__=+११११११११११
अप्रतिम. धन्यवाद, इतके सारे
अप्रतिम.
धन्यवाद, इतके सारे गणपती तुमच्यामुळे पहायला मिळतायत.
सुंदर .. यावर्षी माटुंग्याला
सुंदर .. यावर्षी माटुंग्याला नाही गेलास ?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!
|| गणपती बाप्पा मोरया ||
यावर्षी माटुंग्याला नाही गेलास ?>>>>दिनेशदा, यंदा नाही गेलो.
भारी! नेहेमीप्रमाणेच. प्रचि
भारी! नेहेमीप्रमाणेच.
प्रचि ५, ७, ९, १४, १५, १९ आणि २० मधल्या मूर्तींचे सोवळे अगदी खरे वाटतेय