"देवा तुझ्या दारी आलो..." - दक्षिण मुंबई (फोर्ट, चंदनवाडी, काळबादेवी, गिरगाव) सार्वजनिक गणेशोत्सव २०१५

Submitted by जिप्सी on 25 September, 2015 - 12:46

यावर्षीच्या श्रीगणेश प्रकाशचित्रांची लिंक:
१. झाली का तयारी?? मी येतोय........

२.त्वं आनंदमय: त्वं ब्रह्ममय:

३.ॐकार प्रधान रूप गणेशाचे - "लालबागचा राजा" (२०१५)

४."जीव जडला चरणी तुझिया" - लालबाग, परळ सार्वजनिक गणेशोत्सव २०१५
========================================================================
========================================================================

फोर्टचा इच्छापूर्ती श्री गणेश
आवर्जुन पहावा असा श्री गणेश (जीपीओच्या समोरच्या गल्लीत). महाराष्ट्रातील खेड्यातल्या श्री गणेशाच्या प्रतिकृतीपासुन देश-विदेशातल्या श्री गणेशाच्या प्रतिकृतींचा भव्य देखावा आणि तितकीच चित्ताकर्षक श्रींची मूर्ती. गर्दी नाही, गोंधळ नाही, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने श्रीचे दर्शनाचा लाभ घेता येतो.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
फोर्टचा राजा
प्रचि ०७
फोर्टचा चिंतामणी
प्रचि ०८
फोर्ट
प्रचि ०९
फोर्ट
प्रचि १०
अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ (चंदनवाडी)
प्रचि ११
चंदनवाडी
प्रचि १२

प्रचि १३
चेऊलवाडी (चंदनवाडी)
प्रचि १४
चिराबाजारचा राजा
प्रचि १५
कंबोडिया येथील मंदिर/श्रीची प्रतिकृती (गिरगाव)
प्रचि १६

प्रचि १७
गिरगावचा विघ्नहर्ता
प्रचि १८
मूगभाट लेन (गिरगाव)
प्रचि १९
गिरगावचा राजा (निकदवारी लेन)
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

(पुढील भागात दक्षिण मुंबई (खेतवाडी) परीसरातील सार्वजनिक गणेशोत्सव श्रींचे दर्शन) Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्रस... रंगांची आणि भक्तीरसाची उधळण नुसती..
किती गणपती आहेत मुंबईत .. मायबोलीची एखादी गणेश दर्शन ट्रिप काढायला हवी.

जिप्स्या.. शतशः धन्यवाद तुला.. घरबसल्या दर्शन विविध गणपतींचे फक्त तुझ्याचमुळे संभव होते दरवर्षी!!__/\__

रिअली अ‍ॅप्रिशिएट!!

जिप्स्या.. शतशः धन्यवाद तुला.. घरबसल्या दर्शन विविध गणपतींचे फक्त तुझ्याचमुळे संभव होते दरवर्षी!!__/\__=+११११११११११

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy
|| गणपती बाप्पा मोरया ||

यावर्षी माटुंग्याला नाही गेलास ?>>>>दिनेशदा, यंदा नाही गेलो. Sad