'देई मातीला आकार - ज्ञानेश

Submitted by जम्बो on 25 September, 2015 - 08:58

मायबोलीचा उपक्रम आणि पाळ्णाघरात कार्यशाळा एकाच वेळी समजले मग काय उत्साहाला अगदी उधाण आले.

संयोजक आणि प्रशासक यान्ना खास धन्यवाद
g1-make-0.jpgg1-make-1.jpgg1-make-2.jpgg1-make-3.jpgg1-make-4.jpg

अजून फ़िनिशिन्ग ची जरूर आहे. पण आपल्या सगळ्यान्च्या आर्शीवादाने येइल.
सध्या सगळ एकट्याने न कंटाळता केलय हे महत्वाच!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केवढासा आहे तो.. मला या वयात फिनिशिंगचा अर्थही माहीत नसेल.. नक्की वाढत जाणार फिनिशिंग हळूहळू.. मस्तच

मस्तच