देई मातीला आकार - मनोमय मोकाशी

Submitted by द़क्षा on 24 September, 2015 - 14:09

माझा मुलगा मनोमय वय वर्षे ६, याने तयार केलेली गणेशमूर्ती

G1.jpgG2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Apratim

सुन्दर Happy

बाप्पा मान वाकडी करुन कस्स बघतोय....एखादे गोंडस बाळ असावे तसा दिसतोय.

खूप छान मनोमय! किप इट अप.:)

खूपच सुंदर. तुमचा छोटु मोठेपणी नक्की खूप मोठा कलाकार होणार असे दिसतय. खूप गोड बनलाय बाप्पा..
त्याच्या या कलेला प्रोत्साहन द्या.

Pages