गणपती बाप्पा मोरया!
आपल्या लहानपणच्या आठवणींच्या खजिन्यातला एक लखलखता कप्पा असतो तो लहानपणच्या खेळांचा आणि आपल्या आवडत्या खेळगड्यांचा. वय वाढतं, खेळ बदलतात आणि ते बदलतच राहतात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर. आणि हळूहळू लहानपणी हरेक खेळात हिरीरीनं भाग घेणारा हरहुन्नरी खेळाडू, प्रेक्षक कधी बनून जातो त्याचं त्यालाच कळत नाही... आणि म्हणूनच कदाचित तो लखलखता कप्पा कायमच लखलखत राहतो आपल्या आठवांच्या भाऊगर्दीतही!
आज तोच आपला आवडता खजिना चित्ररूपाने उलगडायचा आहे 'मायबोली गणेशोत्सव २०१५'मध्ये, झब्बू खेळताना!
'खेळ मांडियेला'
आजवर खेळलेल्या, न खेळलेल्या, बैठ्या, मैदानी, सांघिक, वैयक्तिक अश्या सार्या सार्या खेळांच्या तुम्ही टिपलेल्या रूपाला तुम्हांला मायबोलीकरांसोबत उजाळा द्यायचा आहे.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ वेगवेगळे खेळ आणि खेळ खेळताना खेळाडूंची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
उदाहरणार्थ:
हर्पेन ठांकू.....आणि
हर्पेन ठांकू.....आणि मलखांबाचे फोटो ही मस्तच रे.
अग्गोबाई ...हर्पेन स्वतःचेच टाकायचे का?
मग त्याला काय झाले
मग त्याला काय झाले मानुषी,
'हे लक्षात ठेवा - ' असं म्हणून वर जे काही लिहिलंय त्यात बसतंय की
सोसायटीच्या कबड्डी मॅचेस:
सोसायटीच्या कबड्डी मॅचेस:
टेबल गेम
टेबल गेम
गोट्या, लगोरी, लंगडी, खोखो हे
गोट्या, लगोरी, लंगडी, खोखो हे खेळ अजून आलेच नाहीयेत
जिप्सी कुठायस रे
पार्कमधला खेळ
पार्कमधला खेळ
साहसी खेळ - कलरिपयत्तु
साहसी खेळ - कलरिपयत्तु
(No subject)
पंकज... मस्तच ववि २०१२ मधिल
पंकज... मस्तच
ववि २०१२ मधिल एक खेळ
दुर्ग जागर 2015 मधील एक
दुर्ग जागर 2015 मधील एक सादरीकारण
मर्दानी खेळ
पतंग....चुत्तर पाडण्याचे काम
पतंग....चुत्तर पाडण्याचे काम चालू आहे!
(No subject)
भारताच्या प्राचीन कले पैकी
भारताच्या प्राचीन कले पैकी एक
कुस्ती - मल्लविद्या
पार्कमधला खेळ
पार्कमधला खेळ
(No subject)
(No subject)
(No subject)
प्रस्तरारोहन - plus valley
प्रस्तरारोहन - plus valley pune
आशुतोश् जि या खेळाचे नाव
आशुतोश् जि या खेळाचे नाव सान्गाल का please
या खेळाचे नाव सान्गाल का
या खेळाचे नाव सान्गाल का please<<<<<<<< Gymnastics, Floor Exercise.
वाळूचा किल्ला!
वाळूचा किल्ला!
ही मोठी थोरली घसरगुंडी जपान
ही मोठी थोरली घसरगुंडी जपान मधल्या कोदोमोनीकुनी (म्हणजे ढोबळमानाने मराठीत मुलांचा गाव / देश वगैरे)
येथे काढलेला
आशुतोष, तो अॅक्रोबॅटिक्सचा
आशुतोष, तो अॅक्रोबॅटिक्सचा फोटो कुठे घेतलास? मस्त आहे.
तो जिम्नॅस्टिक्समधला फ्लोर एक्सरसाईझ नाही, जिम्नॅस्टीक्सचाच अॅक्रोबॅटिक्समधला प्रकार आहे. टीम इव्हेंट.
(No subject)
(No subject)
अत्यंत आवडीचा खेळ
अत्यंत आवडीचा खेळ
हा माझ्या आवडीचा खेळ
हा माझ्या आवडीचा खेळ
स्केटिन्ग
स्केटिन्ग
प्रस्तरारोहण बोले तो मराठीत
प्रस्तरारोहण
बोले तो मराठीत रॉक क्लायंबिंग
बीच व्हॉलीबॉल - शहर के
बीच व्हॉलीबॉल - शहर के बीचोबीच
Pages