- बाप्पा इन टॉप गिअर - जम्बो - ज्ञानेश - वय वर्ष ७

Submitted by जम्बो on 22 September, 2015 - 23:09

प्रशासक आणि संयोजक धन्यवाद

g1-2015-3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त मस्त! Happy

संयोजक, चुकलंच हा तुमचं. हेल्मेट शिवायच बाप्पाला स्कूटरवर बसायला लावलंत. लहान मुलं काय काय नोटीस करतील सांगता येत नाही Happy

मस्त!!! शिरस्त्राण वापरण्याबद्दल जागरूकता घडवणारा संदेश आवडला.

हेल्मेट Lol
मस्तच हा ज्ञानेश Happy
उंदीर आणी झाडांची बॉर्डरही मस्त Happy
लहान मुलं काय काय नोटीस करतील सांगता येत नाही >>> +१ Happy

हेल्मेट.. वाह क्या बात है.. किती अ‍ॅलर्ट आहे ज्ञानेश.. कौतुक!!!!
पावसा च्या कमतरतेकडे ही लक्ष आहे ज्ञानेश चं.. झाड ही अर्धच रंगवलंय.. वाह!!!

मस्त मस्त! स्मित

संयोजक, चुकलंच हा तुमचं. हेल्मेट शिवायच बाप्पाला स्कूटरवर बसायला लावलंत. लहान मुलं काय काय नोटीस करतील सांगता येत नाही >>> + १००००००

मस्तच.

सगळ्या प्रतिसादान्साठी धन्यवाद
प्रान्जली निफ़ाडकर चा अपघात आणि निफ़ाडकर सरान्नी केलेले आवाहन याची चर्चा ताजीच होती.
ज्ञानेश ने चित्र बघितल्यावर त्याची उत्स्फ़ूर्त प्रतिक्रिया" हेलमेट कुठाय?" अशी होती
संयोजकान्ना विनंती : हेलमेट घातलेला बाप्पा आणि मायबोलीचा सेल्फ़ी निफ़ाडकर सरान्ना पाठवू
सर बाप्पाही तुमच्या बरोबर आहे