बाप्पा इन टॉप गिअर- यश-६वर्षे-साती

Submitted by साती on 17 September, 2015 - 11:31

हा माझ्या लेकाने केलेला प्रयत्न!
माध्यम- क्रेयॉन्स.
शेडींग बिडींग सगळं काही फक्तं हातानेच.
image_49.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्युट आहेत बाप्पा.
रस्त्यावरचं डबकं पण एकदम वास्तववादी, मुख्य म्हणजे यावेळी बाप्पाच मूषकाला घेऊन चालले आहेत.
(फक्त आर्टीओ वाल्याने पाहिलं तर बाप्पांना स्कूटरीचं पीयुसी करुन घ्या म्हणून ताकीद मिळेल Happy )

यशतर्फे सगळ्यांना धन्यवाद!
मायबोलीकर खूप मनापासून कौतुक करतात याचं आमच्या घरात सगळ्यांना अप्रूप वाटतं.

लालचुटूक चाक खूप खूप छान ..ही खरी बालचित्रकला यात आई बाबा कुठेच लुडबूड करून गेलेले दिसत नाही ,शाब्बास!!!

ह्या बाप्पाचा लूक अगदी फंकी आहे. मल्टीकलर स्कूटर, मल्टीकलर मुकुट (कॅप)... आहेब्बुवा!

पाऊस घेवून येतोय का बाप्पा? Happy

Pages