प्रवेशिका ज्युनिअर चित्रकार - माझे आवडते वाहन - प्रांजल

Submitted by जयु on 17 September, 2015 - 07:16

मायबोली आयडी - जयु
पाल्याचे नाव - प्रांजल
rps20150917_163922.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं!
मैत्रीण अगदी लाडकी दिसतेय.
माझ्या मुलांनाही हा रेनबो कलरचा एअर बलून खूप आवडला बरं !
आम्ही ताबडतोब कॉपी करून आमचा बलून रंगवायला घेतलाय.
Happy

सुपर्ब! प्रपोर्शनची जाण अमेझिंग आहे. बलून वर गेल्याने घरं, झाडं किती छोटी दिसताहेत. शाब्बास, प्रांजल.

मस्त

कसं काय सुचतं मुलांना हे! मी खूपच कुपमंडूक आहे हे जस्तंच जाणवायला लागलय हे सगळं पाहून.
जबरदस्त काढलयस प्रांजल. मस्तं म्हणजे मस्तंच. एक नंबर!

हे अगदी वेगळं आणि मस्तं वाहन आहे! खूप आवडलं. रंगांची निवड, पर्स्पेक्टिव्ह फार सुंदर आहेत. संस्कृतीला बरोबर घेऊन बलून राइड फारच गोड!

ऐ वॉव.. युनिक आवडतं वाहन .. खूप क्यूट .. आवडत्या मैत्रीणी बरोबर बलून राईड.. आनंददायक कल्पना!!!

अरे बापरे ! हा विचारच केला नव्हता .
माझी गाडी कार आणि ट्रेन वरच अडकलेली .
भारीच आहे , बलून ने प्रवास करणं .
तीची कल्पनाशक्ती मला रोजच्या ट्रॅफिकसाठी अगदी प्रॅक्टिकल वाटतेय Happy

छान !!!!

Thank you everybody ,for your likes. Happy
Mala hot air balloon avadtoi karan me jar maja swata cha balloon banavla, tar petrol lagnar nahi,indhan wachnar,ani,ani,ani free madhe ride! :):)

Pranjal .:)

Pages