You are here: मुख्यपृष्ठ/ बाप्पा इन टॉप गिअर -रेवती- ,वय वर्ष -४.५ आयडी - हितेश
बाप्पा इन टॉप गिअर -रेवती- ,वय वर्ष -४.५ आयडी - हितेश
Submitted by H-R-H on 17 September, 2015 - 06:30
सगळ्या ताई-दादांचे रंगवलेले गणपती बघुन आम्हांला अजुन एक गणपती रंगवायची हुक्की आली.
हा गणपती तब्बल १० मिनीटे घरच्या गणपतीसमोर ठिय्या देऊन रंगवला आहे.
तरी "रस्त्याला पण कलर द्यायचा" यावरुन थोडे रडे झालेच.
तर हा नवीन बाप्पा -
पुरंदरे शशांक - कौतुका बद्दल धन्यवाद , पालकाचे नाव हितेश आणि पाल्याचे नाव रेवती आहे. >>>> ओ, मी तर पार उलटापालटच केली की - आता दुरुस्त केलाय प्रतिसाद ....:)
Submitted by पुरंदरे शशांक on 23 September, 2015 - 00:02
दोन्ही बाप्पा आवडले.
दोन्ही बाप्पा आवडले.
व्वा रेवती - मस्तच रंगवलंस की
व्वा रेवती - मस्तच रंगवलंस की ........
पुरंदरे शशांक - कौतुका बद्दल
पुरंदरे शशांक - कौतुका बद्दल धन्यवाद , पालकाचे नाव हितेश आणि पाल्याचे नाव रेवती आहे.
कौतुक केल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद !!
मस्त! दुसरा बाप्पा मन लावून
मस्त! दुसरा बाप्पा मन लावून रंगवलेला दिसतोय
शाब्बास रेवती
किती छान!!! मस्त कलरफुल!!
किती छान!!! मस्त कलरफुल!!
पुरंदरे शशांक - कौतुका बद्दल
पुरंदरे शशांक - कौतुका बद्दल धन्यवाद , पालकाचे नाव हितेश आणि पाल्याचे नाव रेवती आहे. >>>> ओ, मी तर पार उलटापालटच केली की - आता दुरुस्त केलाय प्रतिसाद ....:)
Pages