चैतन्य दीक्षित बासरीवादन - राग रागेश्री

Submitted by संयोजक on 16 September, 2015 - 21:21

मायबोली गणेशोत्सव २०१५ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम - चैतन्य दीक्षित बासरीवादन - राग रागेश्री

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चैतन्य, सुरेख बासरीवादनानं मायबोलीच्या गणेशोत्सवाची सुरवात करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अतिशय पवित्र आणि निर्मळ अनुभुती आली. जियो!

चैतन्य.........खरंच खूप प्रसन्न सुरवात करून दिलीस गणेशोत्सवाची! मस्त!