Submitted by mahendra dhawan on 16 September, 2015 - 01:22
आपणा सर्वाना माहित असेलच कि यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे आणि आत्ता पर्यंत जवळ पास दोन महिन्यात ४०० शेत कर्यांनी आत्महत्या केल्या आहेत , सरकार आपले काम करीत आहेच , आपणही सामाजिक बांधिलकी म्हणून बळी राजाला मदत करावी , नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी मदद करायला सुरवात केली आहे , आणि खूपच पारदर्शी पद्धतीने काम सुरु आहे , तरी सर्व मिपा कारण विनंती कि यथा शक्ती मदत नाम foundation ला करावी
आपण online हि पैसे पाठवू शकता
Account name : NAAM foundation
Account No . : 35226127148
IFS Code : SBIN0006319
SWIFT कडे : SBINBB238
जर प्रत्येकाने अगदी १०० रु मदत केली तरी बळीराजा या संकटातून बाहेर येईल , तरी सर्वाना विनंती आहे कि आपण आपल्या परीने मदत करावी
विषय:
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धागा सर्वांसाठी करा म्हणजे
धागा सर्वांसाठी करा म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोचेल हा संदेश.