क्रिएटिव आणि कॉर्पोरेट टी शर्ट्स

Submitted by पल्ली on 9 September, 2015 - 09:32

नमस्कार. मी पल्ली. माबोकरीण. माबोचे कॅलीग्राफीचे काही टीशर्टस मी केले आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन मी कॅलिग्राफी आणि कॉर्पोरेट टीशर्ट्स तयार करायला सुरुवात केली आहे. प्रथम गणरायाला वंदन करून श्री गणपती उत्सवासाठी टी शर्टस सादर केले होते. प्रतिसाद खुप छान आला. खुप सार्‍या मायबोलीकरांनी ऑर्डर्स देऊन प्रोत्साहीत केले.
आता नविन डीझाइन्स घेऊन येत आहोत.

बल्क क्वांटीटी साठी डिस्काऊंट Happy अथवा एक किंवा दोनही घेऊ शकता. Happy

पुरुषांसाठी राऊंड नेक व कॉलर चे, स्त्रियांसाठी व्ही नेक विथ फेमिनाईन फिट.

*तुमचा टीशर्ट साईझ, टीशर्टस ची संख्या, चित्रातील लाल रंगातील कोड, तुमचा पत्ता व संपर्कासाठी फोन नं आम्हाला एसेमेस वा ईमेलद्वारे कळवा.

dsquare graphics & media solutions

Contact: 9423347713

email: pld.dsquare@gmail.com

Location: कोथरूड पुणे ४११०३८

धन्यवाद

dsquareF1.jpg
-------------------------------------------
dsquareF2.jpg
-------------------------------------------
dsquareF3.jpg
-------------------------------------------
dsquareF4.jpg
-------------------------------------------
dsquareF5.jpg
-------------------------------------------
dsquarem1.jpg
-------------------------------------------
dsquarem2.jpg
-------------------------------------------
dsquarem3.jpg
-------------------------------------------
dsquarem4.jpg
-------------------------------------------
dsquarem5.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पल्ले अतिशय सुरेख डिझाईन्स आहेत. मंडळांच्या कार्यकर्त्यांना भेटलीस तर त्यांच्या मिरवणुकिला चांगला ड्रेस कोड सुचवू शकशील या टिशर्टच्या माध्यमातून. मिरवणूकित एकदा असं काही दिसलं की ती एक फॅशनच होऊन जाईल. मग नवरात्र म्हणू नको दसरा म्हणू नको खूप प्रतिसाद मिळेल.
सध्या ढोल ताशा पथक वाले पांढरे कुर्ते वगैरे घालतात पण सगळीच मंडळं काही ढोल ताशे वाली नसतात. नुसती मिरवणूकित नाचणारी पण असतात. फार तर मंडळाचं नाव मागे छापुन दे..

आयडिया फारच छान आहे. तुला भरपूर, म्हणजे अगदी हात दमेपर्यंत काम मिळू दे.
खूप खूप शुभेच्छा.

पल्ली म्हणजे मायबोलीवर कॅलीग्राफीचे अतीसुरेख नमुने पेश करणार्‍याच ना?
हे देखिल सुंदर आहेत, पण जुन्या धाग्यांतल्या कॅलिग्राफी मला भयंकरच आवडल्या होत्या.

अरे वा..मस्तच जमलेत..
शुभेच्छा..
कॉलेजची पोर पण डिपार्टमेंटवाईज लोगोंची टिशर्ट्स ची डिमांड करतात..त्यातही अभियांत्रीकी महाविद्यालयाची करतात हे मला माहिती आहे..पण सद्ध्या कॉलेज मधे हि फॅशनच झाली आहे..
मित्रमैत्रीणींचा ग्रुप सुद्धा बरेचदा असे टिशर्ट्स मागवतो..

वटच्या डिझाईनवरचा ढोल वाजवणारा मुलगा सॉल्लीड
>>>
पण तो पट्कन दिसत नाही. कॉन्ट्रास्ट कलर वापरला तर?

वा! काय सुंदर आहेत सगळीच डिझाईन्स! मस्त गं पल्ले!!

हे टिशर्ट्स फक्त घाऊक प्रमाणातच उपलब्ध आहेत का? किरकोळ प्रमाणात, म्हणजे १-२ असे टिशर्ट्स घ्यायचे असतील तर काय करावे? असे १-२ टिशर्ट्स मिळणार असतील तर साईज काय आहेत? पॅटर्न (व्हि नेक कॉलर राऊंड नेक इ.) काय आहेत? किंमती काय आहेत?

शेवटच्या डिझाईनवरचा ढोल वाजवणारा मुलगा सॉल्लीड! आवडले
+७८६
हे लक्षात आले नव्हते आधी..

सर्वांचे आणि मायबोली अ‍ॅडमिन चे मनःपूर्वक आभार.....
कॅलिग्राफी कॉटन टीशर्टस, मराठी, इंग्रजी व हिंदीतही उपलब्ध.

एम ते २ एक्स एल : ३५० रु/-
३ एक्स एल : ३७५रु/- (३एक्स एल )
३२/३४/३६ साईझ : ३२५ रु/-

बल्क क्वांटीटी साठी डिस्काऊंट Happy
एक किंवा दोन वगैरे मिळू शकतील.

पुरुषांसाठी राऊंड नेक व स्त्रियांसाठी व्ही नेक फेमिनाईन फिट.

कॉल करा: ९४२३३४७७१३
किंवा
इमेल करा: pld.dsquare@gmail.com

मस्त Happy

Pages